Sunday, May 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : पालकमंत्र्यांनी सव्वा तासाचा कार्यक्रम संपवला अर्धा तासात ; प्रशासनाची तोंड पडली, पुन्हा मामांनी सावरले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 May 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पालकमंत्री हे पद मुळातच प्रशासकीय आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे हे प्रशासकीय कार्यक्रमांना वेळ कमी आणि राजकीय कार्यक्रमांना वेळ जास्त येतात अशी कायम ओरड प्रशासनातील अधिकाऱ्यांमधून ऐकण्यास मिळते. सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यातील जिल्हा परिषद स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच सुंदर ग्राम पुरस्कार आणि ग्रामसेवक यांचा सत्कार असे तीन मोठे कार्यक्रम पालकमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत घेतले होते.

 बऱ्याच दिवसानंतर पालकमंत्र्यांनी वेळ दिला आणि या कार्यक्रमाला आपला सव्वा तास त्यांनी वेळ राखून ठेवला त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या चेहऱ्यावर आनंदी वातावरण होते परंतु कार्यक्रमाची वेळ दुपारी एक ची होती मात्र पालकमंत्र्यांची स्टेजवर एन्ट्री एक वाजून 45 मिनिटांनी झाली. केवळ अर्धा तास वेळ देऊन त्यांनी पटापट कार्यक्रम उरकला पालकमंत्र्यांचे गडबड पाहता जिल्हा परिषदेच्या प्रशासनातील अधिकारी यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुद्धा आपले प्रस्तावित केवळ चार मिनिटांमध्ये संपवले. 

मात्र आपल्या भाषणामध्ये पालकमंत्र्यांनी सर्वांना सावरुन घेत मुळात आजचा दिवस हा लग्नाच्या मोठ्या मुहूर्ताचा असल्याने बरेच माजी अध्यक्ष आले नाहीत त्यांनी तसा फोन करून सांगितला, माझ्या सुद्धा जवळच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने लग्न सोडून मी जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला आल्याचं त्यांनी सांगितलं…..

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा परिषद अध्यक्षाचे समाधान मंत्रिपदात नाही ; पालकमंत्री भरणेमामांनी का सांगितला किस्सा

Next Post

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जोडले सोलापूरकरांसमोर हात | Video

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जोडले सोलापूरकरांसमोर हात | Video

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980598
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group