सोलापूर जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा ‘हर घर तिरंगा’साठी कामाला लावा ; सीईओ दिलीप स्वामींनी अधिकाऱ्यांना सुनावले
सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा जनजागृती उपक्रमाची सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक...
















