सोलापुरात भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयाची निघाली हर घर तिरंगा रॅली ; 11 किलोमीटर प्रवास “हा तिरंगा आपुला याचे भान जरा से राहू द्या रे” ; पहा व्हिडीओ व फोटो
सोलापूर : 15 ऑगस्ट देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन केवळ पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने प्रत्येक...
















