Monday, October 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेच्या रॅलीत घुमला हर घर तिरंगा, भारत माता की जयचा जयघोष ; स्वामींच्या ‘उदार मनाचा’ दुसऱ्या दिवशीही प्रत्यय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 August 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमात संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा न्हाऊन निघाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने शनिवारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची हर घर तिरंगा संदेश रॅली काढण्यात आली होती. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रविवारी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची भव्य अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये सर्वच अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला. हरीभाई प्रशाला, सरस्वती विद्यामंदिर यांच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली रॅली डफलीन चौक, हरीभाई देवकरण प्रशाले समोरून जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात विसर्जित झाली. 

रॅलीच्या दर्शनी भागात हरिभाई देवकरण प्रशालेच्या एनसीसीचे विद्यार्थी त्या पाठोपाठ सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थी त्यामागे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांचा रॅलीत सहभाग होता. शंभर मीटर तिरंगा झेंडा हा रॅलीचा आकर्षण ठरला.

छत्रपती शिवाजी उद्यानात आल्यानंतर याााठिकाणी हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरमचा गगगनभेदी जयघोष करण्यात आला…..

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी या रॅलीला उस्फूर्त सहभाग मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानताना दुसऱ्या दिवशीही हर घर तिरंगा उपक्रमाचे नोडल अधिकारी इशादीन शेळकंदे यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला.


शेळकंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्यास राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली..

यावेळी प्रमुख अधिकाऱ्यांनी लेझीमचा जोशपूर्ण खेळ सादर केला…


या रॅलीत मुख्य लेखा वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा कृषी अधिकारी कुंभार,  पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, उपशिक्षणाधिकारी जावीर, उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्रशासन अधिकारी अनिल जगताप,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, शिक्षक संघटनेचे शिवानंद भरले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन ; असा झाला अपघात

Next Post

सोलापूर झेडपीत सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण ; सोलापूर जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यास जिल्हा परिषद प्रयत्नशील

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर झेडपीत सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण ; सोलापूर जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यास जिल्हा परिषद प्रयत्नशील

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002662
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group