शिवाजी पार्क ठाकरेंनाच ; उच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंचा विजय ; काय झाला युक्तिवाद वाचा सविस्तर
दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर...


















