प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

सोलापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर ; पोलिसांनी घेतले ताब्यात

 सोलापूर : सध्या राज्यात हर हर महादेव ह्या मराठी चित्रपटाने जनमानसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवून राज्याचे दैवत...

भीषण ! मोहोळ-पंढरपूर मार्गावर अपघातात 3 जागीच ठार ; खाजगी बस- कारची धडक

 पंढरपूर -- मोहोळ ते पंढरपूर मार्गावर पेनुर नजीक कार आणि खाजगी बसच्या भीषण अपघातामध्ये पंढरपुरातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला...

सोलापूर झेडपीचे अतिरिक्त सीईओ संतोष धोत्रे यांची बदली ; पुण्यात मिळाली चांगली पोस्ट

 सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुक्त कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची पुण्याला बदली झाली आहे. संतोष धोत्रे यांनी 14 महिन्यांपूर्वी जिल्हा...

सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अखेर गायकवाड ; क्रॉस व्होटिंगचा दोन्ही पॅनलला फटका

 सोलापुर बार असोसिएशनच्या चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्ष पदावर सुरेश गायकवाड यांनी बाजी मारली. गेल्या वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा त्यांनी या निवडणुकीत...

राजन पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य ; पाटलांच्या पोरांना लग्नाआधी बाळं असतात याचा आम्हाला स्वाभिमान ; उमेश पाटलांनी वक्तव्याचा घेतला समाचार : सोलापूर

  सोलापूर : मोहोळ तालुक्यातील भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका झाली . रविवारी या निवडणुकीसाठी मतदान...

दुःखद ! पोलीस उपनिरीक्षक सतीश भोईटे यांना मातृशोक

सोलापूर - दमानी नगर येथील गडदर्शन सोसायटीमधील रहिवाशी श्रीमती अंजनाबाई काशिनाथ भोईटे ( वय ८५ ) यांचे शुक्रवार ११ नोव्हेंबर...

सोलापूर विमानसेवा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत काय झाला निर्णय वाचा

 सोलापूर : सोलापूर विकास मंचच्या वतीने मागील सहा दिवसांपासून होटगी रोड विमानतळावरुन विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी चक्री उपोषण सुरू करण्यात...

टेक्स्टाईल उद्योजकांनी शासनाच्या सबसिडी योजनेचा लाभ घ्यावा : औद्योगिक सबसिडी तज्ञ ॲड. संदीप येळवे यांचे बहुमोल मार्गदर्शन

 सोलापूर : महाराष्ट्र राज्याचा समतोल औद्योगिक, आर्थिक विकास साधण्यासाठी तसेच नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी व रोजगाराच्या संधी निर्माण...

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू केली एकरकमी परतफेड योजना ; सुलेरजवळगेच्या सोसायटीने घेतला हा एकमताने निर्णय

 अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती शाखा सुलेरजवळगेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आओटीएस, एकरकमी परतफेड, सुलेरजवळगे...

मंगळवेढ्यातील वडार समाज जिल्हाधिकारी कार्यालयात ; आम्ही भारतीय नाहीत का? विचारला प्रश्न

 सोलापूर : मंगळवेढा जय भवानी सोसायटी या ठिकाणी राहणाऱ्या वडार समाज बांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. वडार समाजातील ज्येष्ठ...

Page 448 of 781 1 … 447 448 449 … 781

ताज्या बातम्या

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...