Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर ; पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सध्या राज्यात हर हर महादेव ह्या मराठी चित्रपटाने जनमानसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवून राज्याचे दैवत आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र रचून शिवप्रेमी यांच्या रोषाला कारणीभुत ठरले आहेत.

ठिकठिकाणी ह्या शिवद्रोही चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात येत असून परवा ठाणे येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत ठाणे मधील एका मॉल मध्ये चित्रपटाचे प्रदर्शन थांबविले असता सध्याचे राज्यातील खोकेबाझ ED सरकारने ने दडपशाही वापरत काल आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकरवी खोट्या आरोपात अटक करायला लावली.

ह्या अटकेच्या निषेधार्थ आणि राज्यभर चित्रपटाच्या विरोधात उग्र आंदोलन चालू असून पण त्या चित्रपटाचे प्रदर्शन सरकार थांबवित नाहीये, उलटपक्षी चुकीचा इतिहास दाखवून जनते मध्ये खोटी माहिती पसरविण्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोक प्रतिनिधी यांना मुद्दाम अटक करून राज्यात चुकीचा संदेश देणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात आज सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चार हुतात्मा पुतळा येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या नेतृत्वात प्रदेश सचिव संतोष पवार, माजी अध्यक्ष महेश गादेकर, प्रदेश सचिव शंकर पाटील, तौफिक शेख, विद्या लोलगे व इतर अनेक पदाधिकारी यांच्या समवेत “जय जिजाऊ जय शिवराय,  छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखविणाऱ्या वृत्तीचा निषेध असो, ह्या ED सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, 50 खोके खाऊन माजलेत बोके, जितेंद्र जी आव्हाड तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, जय भवानी जय शिवाजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो” ह्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

यावेळी महिला पदाधिकारी सुनिता रोटे, लता ढेरे, लता फुटाणे, शशिकला कसपटे, वंदना भिसे, आफरीन पटेल, सुप्रिया लोमटे, ज्योती षटगार, शशिकला धांकापुरे, जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम, निशांत सावळे, चंद्रकांत पवार, राजू कुरेशी, दीपक राजगे, अमिर शेख, अनिल बनसोडे, प्रमोद भोसले, आकाश जांभळे, अल्ताफ बुरहान, बंटी यमपुरे, लक्ष्मण भोसले, लखन गावडे, सनी म्हेत्रे, सरफराज शेख, सरफराज बागवान, कुमार जंगडेकर, युण्णुस मुर्शुद, अलमेहराज आबादीराजे, मिलिंद गोरे, बिरप्पा बंडगर, सोमनाथ शिंदे,  नागेश निंबाळकर,  संपन्न दिवाकर, संजय सांगळे, इरफान शेख, संजय कुराडे, बाळासाहेब मोरे, श्रीमंत चव्हाण, दादाराव रोटे, गोवर्धन सुंचु, हेमंत चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

भीषण ! मोहोळ-पंढरपूर मार्गावर अपघातात 3 जागीच ठार ; खाजगी बस- कारची धडक

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात नीलम नगर परिसरात कारखान्यांना भीषण आग ! Video पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात नीलम नगर परिसरात कारखान्यांना भीषण आग ! Video पहा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002465
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group