सोलापूर झेडपी ‘कॅफो’ अजयसिंह पवार यांच्या निरोप समारंभाला सभागृह ‘ हाऊसफुल्ल ‘ ; कार्यकर्तुत्व ऐकून पवार ही भारावले ! स्वामींनी दिली थेट ही उपमा
सोलापूर : जिल्हा परिषदेमधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार म्हणजे अधिकारी कमी पण सर्वांचे मित्र अशी ओळख झालेला...













