सोलापूर जिल्ह्यात आले नव्याने दोन तहसीलदार ; दोघांना मिळाल्या या ठिकाणी पोस्टिंग, तर लीना खरात गेल्या सांगलीला
सोलापूर : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार यांना तहसीलदार पदावर पदोन्नती दिली होती. त्या नियुक्तीच्या वेटिंग मध्ये असलेल्या 74...

















