सोलापूरच्या नेहरू वसतिगृहाची पॉझिटिव्ह बातमी ; जिल्हा परिषद प्रशासन घेणार लवकरात लवकर हा निर्णय
सोलापूर : ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सोयीसाठी सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नेहरू शासकीय वसतीगृह लवकरात लवकर...














