सोलापूरच्या पाच तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ; टप्प्यात आल्यावर झाला कार्यक्रम
सोलापूर: माध्यमिक शाळांच्या अनुदान आवक जावक नोंदवही गहाळप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह तत्कालीन तीन प्रमुख लिपिकांविरुद्ध...













