Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील यंत्रमाग कामगारांचे 4 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 October 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  – यंत्रमाग कामगारांना माथाडी धर्तीवर कल्याणकारी मंडळाची स्थापना करून कामगारांना लाभ मिळवून दिले पाहिजे. त्या अनुषंगाने कामगारांचे सामाजिक व आर्थिक स्थैर्य उंचावेल. याकरीता गेल्या चार दशकांपासून सीटू च्या माध्यमातून अविरत लढा चालू आहे. मात्र शासन, प्रशासन आणि कारखानदार यांच्या वेळकाढू आणि उदासीन धोरणांमुळे कामगार न्यायापासून वंचित आहेत. 

रक्त सांडून मिळवलेल्या कामगार कायद्यांची वर्षानुवर्षे अमलबजावणी होत नाही.म्हणून 50 टक्के हंगामी पगारवाढ,15 टक्के बोनस, भविषयनिर्वाह निधी अन्य मागण्या घेऊन यंत्रमाग कामगारांचे 4  नोव्हेंबर पासून यंत्रमाग धारक संघ कार्यालय एम.आय. डी.सी.येथे आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी लढाऊ  यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात केली. 

बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दत्त नगर येथे लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन च्या वतीने कॉ लक्ष्मण माळी बुवा जॉबर यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ यंत्रमाग कामगारांचा मेळावा पार पडला.

या  आहेत प्रमुख मागण्या.

१) यंत्रमाग कामगारांना दिवाळी बोनस १५% जाहीर करा.

२) मा. जावळे समितीने जाहीर केल्याप्रमाणे पिसरेटवर आधारीत सुधारीत किमान वेतनाची अंमलबाजवणी करा.

३) कल्याणकारी मंडळ स्थापन करा.

४)विज मंडळाचे खाजगीकरण हाणून पाडा. 

रे नगर मधील कामगारांच्या घरांना रु. ५०० मध्ये विज कनेक्शन द्या. 

५) प्रा. फंड, ग्रॅज्युएटी, इ.एस.आय. इत्यादी कामगार कायदे लागू करा.

  यावेळी कॉ.व्यंकटेश कोंगारी व सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम.एच.शेख यांनी मार्गदर्शन केले. 

SendShareTweetSend
Previous Post

पालकमंत्री चंद्रकांत दादांचा सोलापूर दौरा ठरला ; ओएसडी बाळासाहेब यादव यांनी घेतला प्रशासकीय कानोसा

Next Post

झेडपी शाळेचा मुख्याध्यापक व दोन मेडिकल ऑफिसरवर होणार प्रशासकीय कारवाई ; सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या अचानक आरोग्य केंद्र व शाळेला भेटी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

झेडपी शाळेचा मुख्याध्यापक व दोन मेडिकल ऑफिसरवर होणार प्रशासकीय कारवाई ; सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या अचानक आरोग्य केंद्र व शाळेला भेटी

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980121
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group