प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

आमदारांच्या पीएंचा “काय वट बाबा” ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनाही घ्यावी लागली दखल

सोलापूर : विकासामध्ये जितकी आमदारांची भूमिका महत्त्वाची आहे महत्त्वाची भूमिका त्यांच्या स्वीय सहाय्यक अर्थात पीए यांची पाहायला मिळते. आमदार हे...

आत्महत्या केलेल्या ‘API ‘ च्या खिशात सापडली सुसाईड नोट ; या पोलिसावर पत्नीचे गंभीर आरोप

 सोलापूर : सोलापूरचे रहिवासी मात्र नांदेड येथे ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले यांनी शनिवारी पहाटे स्वतःवर गोळी झाडून...

बापरे ! सोलापुरात एपीआयने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

 सोलापूर : मूळचे सोलापूरचे आणि सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे यांनी आज पहाटे सोलापुरातील स्वतःच्या...

सोलापूरकरांना 170 एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार : आयुक्त शितल तेली उगले यांनी केली समांतर जलवाहिनीच्या कामाची पाहणी

 सोलापूर --सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत उजनी धरण जलाशय उद्भव  धरून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आलेली आहे....

सोलापुरात शिवसेनेने मागितला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा ; पुरुषोत्तम बरडे यांची बोचरी टीका

 राज्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू तांडवास आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे जबाबदार असून निष्क्रिय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ताबडतोब...

सोलापुरात युवक काँग्रेसने घातला आरोग्य मंत्री सावंतांच्या प्रतिमेला गाजराचा हार ; अन्यथा पालकमंत्री व आरोग्यमंत्र्यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही

अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून साकार झालेले गुरुनानक चौक येथील 100 खाटांचे सामान्य रुग्णालय...

“साहेब, तुम्ही फार चांगले काम केले”..! आनंद चंदनशिवे दोन्ही आयुक्तांच्या भेटीला

सोलापूर महानगर पालिकेच्या कर्तव्यदक्ष आयुक्त शितल तेली ( उगले ) व सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचा गणपती उत्सव...

दिलीप माने असे काय बोलले की, अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख हात जोडून म्हणाले थँक्यू …

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांची भेट घेऊन...

राजरत्न मागासवर्गीय संस्थेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन ; शांती नगर भागातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे वेधले लक्ष

 सोलापूर : मजरेवाडी भागातील शशिकला नगर इथल्या राजरत्न मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देऊन त्या...

सोलापूर जिल्ह्यावर आता ‘दादागिरी ‘ ; “अरे मोहन” हे शब्द पडणार कायम कानावर ; डीपीसी -झेडपीच्या नियोजनात कोण राहणार ‘दादा ‘

 सोलापूर  : सोलापूरच्या राजकारणात मागील चार वर्षात पालकमंत्री बदलाचीच जास्त चर्चा राहिली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील...

Page 289 of 775 1 288 289 290 775

ताज्या बातम्या

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...