Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप माने असे काय बोलले की, अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख हात जोडून म्हणाले थँक्यू …

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 October 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

संभाजी नगर, नांदेड या शासकिय रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे रुग्ण व नातेवाईक हवालदिल झाले आहेत. यापुढे भविष्यात अशा घटना कोणत्याही रुग्णालयात घडू नयेत यासाठी प्रशासकीय यंत्रणेने संतर्क राहणे आवश्यक आहे. रुग्णालयातील स्वच्छता, वैद्यकिय तपासणी, मशिनरी (सिटी स्कॅन, एम.आर.आय., बेरा मशिन आदि यंत्रसामुग्री) डॉक्टर व स्टाफ त्याच बरोबर रुग्णासाठी आवश्यक असलेला औषधाचा साठा उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. 

तरी सिव्हील हॉस्पीटलमध्ये येणा­या प्रत्येक रुग्णास त्यांचे आजाराप्रमाणे उपचार होण्यासाठी वैद्यकिय सुविधा, डॉक्टर, औषधे यांची उपलब्धता तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक स्टाफ व्यवस्था करावी. जेणेकरुन उपचार, यंत्रसामुग्री, औषधाअभावी व सुट्टी दिवशीही   कोणत्याही रुग्णाची गैरसोय होवु नये याची प्रशासनाने दक्षता घेण्याची विनंती केली. यावेळी सोलापुरात रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्याचे समजल्या नंतर दिलीप माने यांनी अधिष्ठाता देशमुख आणि त्यांच्या यंत्रणेचे अभिनंदन केले तेव्हा अधिष्ठाता देशमुख यांनी हात जोडून धन्यवाद मानले.

यावेळी सोमनाथ गायकवाड, जयकुमार जगताप, रवींद्र शिंदे, बालाजी एलगुंडे, उमेश भगत, बाळासाहेब सुरवसे, सुनील जाधव, अजित पाटील, अजय सोनटक्के, तात्या कदम, किरण बंडगर, ओंकार केंगार, भैय्या पाटील, शहाजी भोसले, सागर तांबे, महेश घाडगे, महेंद्र खटके, अनिल हिबारे, प्रदीप सुरवसे, श्रीकांत मेलगे, विकास कदम, राजू पाटील, निखिल देशपांडे, उद्धव बंडगर, गणेश बचुटे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

राजरत्न मागासवर्गीय संस्थेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन ; शांती नगर भागातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे वेधले लक्ष

Next Post

“साहेब, तुम्ही फार चांगले काम केले”..! आनंद चंदनशिवे दोन्ही आयुक्तांच्या भेटीला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"साहेब, तुम्ही फार चांगले काम केले"..! आनंद चंदनशिवे दोन्ही आयुक्तांच्या भेटीला

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998562
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group