लोकमंगल पतसंस्था दांडिया 2023 प्रतीक्षा संपली ; आज सहा वाजता सुरुवात ; दांडिया कार्यक्रमाची भव्यता पहा या छायाचित्रातून
सोलापूर : देशात सध्या शारदीय नवरात्र उत्सवाची सर्वत्र धूम आहे. या उत्सवात स्त्री शक्तीचा जागर होतो. मागील काही वर्षांपासून गरबा दांडिया...













