कोतवाल, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना मानधन वाढ तर आम्हाला का नाही? पोलीस पाटलाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
सोलापूर : सध्या राज्यातील पोलिस पाटीलांचे जाणीवपुर्वक थांबवलेले मानधन वाढ, दिवाळीच्या तोंडावरती प्रलंबित असलेले ३ ते ४ महिन्याचे मानधन, रखडलेला...

















