Saturday, August 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अमोल लहांडे भाजप चित्रपट कामगार आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 December 2023
in सांस्कृतिक
0
अमोल लहांडे भाजप चित्रपट कामगार आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष
0
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चित्रपट लेखक दिग्दर्शक अमोल लहांडे यांना महाराष्ट्र चित्रपट कामगार आघाडी जिल्हाप्रमुख सोलापूर पद प्रदान करण्यात आले.

गेली जवळपास अकरा वर्षे हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत लेखक दिग्दर्शक म्हणून काम करीत असलेल्या आणि सोलापूरचे सुपुत्र असलेल्या अमोल लहांडे यांना भारतीय जनता पार्टी पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्त करण्यात आले. यामध्ये त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील चित्रपट क्षेत्रात कार्य करत असलेल्या अनेक कलाकारांच्या अडचणी व त्यांना हवे असलेल्या सर्व प्रकारच्या कामांसाठी एक हक्काचं व्यासपीठ तयार व्हावं यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी अनेक सोलापूरकरांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लोकसभा समन्वयक अमर साबळे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आणि अक्कलकोट चे आमदार सचिन कल्याणशेट्टी, महाराष्ट्र ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे सुरेश पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याबरोबरच चित्रपट दिग्दर्शक अमोल लहांडे यांच्याबरोबर चित्रपट वितरक विजय कोंका समाजसेवक अभय तारे कॅमेरामन राजेश वडीशेरला अभिनेते सुमित शिखरे
शंकर बोडा यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर जिल्ह्यातील चित्रपट क्षेत्रातील सर्वच लोकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Tags: Amol lahandeBJP chitrapat aghadiChandrashekhar bavankule
SendShareTweetSend
Previous Post

ॲट्रोसिटी प्रकरणातून चौघांची निर्दोष मुक्तता ; कुर्डूचे ढाणे सुटले

Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्यात पोलिसांची दादागिरी ; भाजप शहराध्यक्षानाच रोखले! दादांची एनसीपीही नाराज

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995570
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group