Saturday, October 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बाबा करगुळे माझा लहान बंधू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार  ; आमदार प्रणिती शिंदे  यांच्या उपस्थितीने वाढदिवसाला रौनक    

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 April 2024
in political
0
बाबा करगुळे माझा लहान बंधू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार  ; आमदार प्रणिती शिंदे  यांच्या उपस्थितीने वाढदिवसाला रौनक    
0
SHARES
298
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 बाबा करगुळे माझा लहान बंधू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार  ; आमदार प्रणिती शिंदे  यांच्या उपस्थितीने वाढदिवसाला रौनक

 

सोलापूर  ;  जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ शहर  जिल्ह्याचे सरचिटणीस, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोनापुरे चाळ येथील इद्रप्रस्थ हॉलमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आले.       

सत्कारानंतर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, बाबा करगुळे हा एक लढवय्या कार्यकर्ता असून मला अभिमान आहे की ते आमच्या काँग्रेस पक्षाचा एक घटक आहे. त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना अनेक प्रकारचे कार्यक्रम व आंदोलने करून काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले,  देशाच्या पंतप्रधानांना आडवणाचा प्रयत्न कोणी केले असेल तर तो बाबा करगुळे यांनी. जेव्हा जेव्हा मला लढायची वेळ आली तेव्हा मला बाबा करगुळेची आठवण येते. बाबा माझा लहान बंधू असून आमच्या घरातील सदस्य आहे. त्याच्या पाठीशी व त्यांचा परिवाराचा पाठीशी  मी व आमच्या परिवारातील सर्वजण खंबीरपणे उभा राहणार या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना बाबा करगुळे म्हणाले, मोची समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि यापुढेही उभा राहील, जोपर्यंत बाबा करगुळे जिवंत आहे तोपर्यंत आम्ही ताई तुमची साथ सोडणार नाही. तुम्ही या निवडणुकीत शंभर टक्के खासदार होणार परंतु शहर मध्य मधून मोची समाजाला आमदार होण्यासाठी संधी द्यावी जरी मध्य मधून उमेदवारी नाही मिळाली तर विधान परिषदेवर मोची समाजाला संधी द्यावी अशी अपेक्षा करगुळे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, मोची समाज जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, लक्ष्मीकांत साका, प्रा.नरसिंह आसादे, बसवराज म्हेत्रे, सिद्राम कामाटी, जेम्स जंगम, हणमंतु सायबोळू, आंबादास गुत्तीकोंडा, नागनाथ कासलोलकर, बाबु विटे, रवी असादे, रतिकांत कमलापुरे, शिवराम जगले, तम्मा विटे, अर्जुन साळवे, ईश्वर म्हेत्रे, अशोक सायबोळू, डॉ योगेश पल्लेलू, राजू निलगंटी, आनंद पल्लेलु, रुपेश गायकवाड, तिरुपती परकीपडंला, राहुल वर्धा, सुशीलकुमार म्हेत्रे,  सुनील सारंगी, सुभाष वाघमारे,  कुर्मया बोंतालेलू, उमेश निलगंटी, शिवा म्हेत्रे,  वेदमुर्ती म्हेत्रे,  सतीश म्हेत्रे,  सिद्धांत रंगापुरे, सुनील अयवळे, एजाज बागवान, राजू शिंदे आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश भंडारे यांनी केले तर आभार मल्लू म्हेत्रे यांनी मांनले.

Tags: @sushilkumar shindeAmbadas karguleMLA praniti Shindeमोची समाज
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदेंची मोदींवर टीका करण्याची लायकी नाही ; चंद्रशेखर बावनकुळे ; घरोघरी जाऊन मोदींचा नमस्कार सांगा

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचा ‘होम टू होम’ प्रचार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
लोकसभा निवडणुकीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचा ‘होम टू होम’ प्रचार

लोकसभा निवडणुकीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचा 'होम टू होम' प्रचार

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002951
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group