Thursday, May 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अजित पवारांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याची जोरदार तयारी ; जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे यांनी केल्या बैठकीत या सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 January 2024
in political
0
अजित पवारांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याची जोरदार तयारी ; जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे यांनी केल्या बैठकीत या सूचना
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अजित पवारांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याची जोरदार तयारी ; जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे यांनी घेतली भरगच्च बैठक

Dipak salunkhe Patil

सोलापूर : अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत असून त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे.

अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. तसेच सोलापूरच्या रामवाडी भागामध्ये गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनीही महिलांसाठी साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम घेतला आहे.

हेही वाचा : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीची जंबो कार्यकारिणी जाहीर

त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी आपल्या नवीन जिल्ह्याच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष महिला पदाधिकारी यांची बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे, माळशिरसचे नेते उत्तम जानकर, पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे, दक्षिणचे बाळासाहेब बंडगर, महिला आघाडीच्या लातूर निरीक्षक सुवर्णा झाडे, राष्ट्रवादीचे युवक आघाडी यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुती सरकार मधून राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे प्रथम सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, आपल्या प्रत्येक भागात अजितदादांचे बॅनर पोस्टर लावावेत, या मेळाव्याला आपल्या भागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी केल्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपली संघटनात्मक बांधणी करून सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांची ताकद सिद्ध करावी असे आवाहन उपस्थिताना केले.

Tags: Ajit PawarDipak salunkhe PatilNCP
SendShareTweetSend
Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक ; 1 लाख रोजगार निर्मिती

Next Post

सोलापूर झेडपीच्या या सेवानिवृत्त लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल ; झेडपीचा शिक्षण विभाग म्हणजे ‘वेड्यांचा बाजार’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर झेडपीच्या या सेवानिवृत्त लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल ; झेडपीचा शिक्षण विभाग म्हणजे ‘वेड्यांचा बाजार’

सोलापूर झेडपीच्या या सेवानिवृत्त लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल ; झेडपीचा शिक्षण विभाग म्हणजे 'वेड्यांचा बाजार'

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980411
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group