Thursday, July 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ॲड मिलिंद थोबडे सोलापूर शहर उत्तर लढविणारच ; कोण आहेत थोबडे?

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी विधानसभा लढणार - मिलिंद थोबडे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 October 2024
in political
0
ॲड मिलिंद थोबडे सोलापूर शहर उत्तर लढविणारच ; कोण आहेत थोबडे?

Oplus_131072

0
SHARES
847
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ॲड मिलिंद थोबडे सोलापूर शहर उत्तर लढविणारच ; कोण आहेत थोबडे?

विधानसभा निवडणूका एका महिन्यांवर आले असून,सोलापुरात मात्र विद्यमान आमदारांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली असून आता महाराष्ट्र – गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद थोबडे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी येणारी विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नेतृत्व बदल करण्याची गरज असल्याचे सांगत,विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात उघड आव्हान दिले असून,मतदारसंघात निधी खेचून आणण्यासाठी येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असून येथील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूरला मिळणारा टेक्सटाइल पार्क अमरावती ला गेला,पाण्याची समस्या आज ही जैसे थे अशी असून आता माझ्यासारख्या उच्चभुशित माणसाने राजकारणात येऊन शहराच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज असून भारतीय जनता पार्टीकडे मी उमेदवाराची मागणी केली.

मागील वेळी मला आपण यावेळी थांबा पुढील वेळी आपला नक्की विचार करू असे भाजप मधील वरिष्ठ मंडळींनी मला शब्द दिला होता असल्याचे मिलिंद थोबडे यांनी सांगितले

कोण आहेत मिलिंद थोबडे ?
मिलिंद थोबडे हे सिध्देश्वर यात्रेचे मानकरी असून,सिद्धेश्वर यात्रा यांच्या घरातून सुरू होते, थोबडे सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त असून लिंगायत समाजातील हे मोठे घराणे आहे समाजात यांना मानणारा मोठा वर्ग असून महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन चे 2 वेळा अध्यक्ष होण्याचा बहुमान यांच्या रूपाने सोलापूरला मिळाला होता. मिलिंद थोबडे यांनी घेतलेल्या निर्णयाने शहर उत्तर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बिघडणार असून हरियाणा पॅटर्न जर राज्यात राबविण्याचा भाजपचा विचार असेल तर थोबडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे

Tags: Milind thobdeSolapur politicalशहर उत्तर
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील मोची समाज बंडखोरीच्या तयारीत ; काँग्रेसच्या अंबादास बाबा करगुळे यांनी हा दिला इशारा

Next Post

बापरे ! आमदार सुभाष देशमुखांनी एका रस्त्यासाठी आणले तब्बल 224 कोटी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बापरे ! आमदार सुभाष देशमुखांनी एका रस्त्यासाठी आणले तब्बल 224 कोटी

बापरे ! आमदार सुभाष देशमुखांनी एका रस्त्यासाठी आणले तब्बल 224 कोटी

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990454
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group