Friday, July 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात होणाऱ्या नाट्य संमेलनासाठी भव्य शामियाना ; स्वागताध्यक्ष नामदार चंद्रकांत पाटलांकडून पाहणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 January 2024
in नाट्य
0
सोलापुरात होणाऱ्या नाट्य संमेलनासाठी भव्य शामियाना ; स्वागताध्यक्ष नामदार चंद्रकांत पाटलांकडून पाहणी
0
SHARES
329
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Narendra Modi visit solapur

सोलापुरात होणाऱ्या नाट्य संमेलनासाठी भव्य शामियाना ; स्वागताध्यक्ष नामदार चंद्रकांत पाटलांकडून पाहणी
सोलापूर,(प्रतिनिधी):- सोलापूर शहरातील नार्थकोट मैदानावर होत असलेल्या 100 व्या नाट्यसंमेलनाच्या मंडपाची पाहणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गुरूवारी रोजी करण्यात आली.

दि. 20 ते 28 या दरम्यान होवू घातलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या नाट्य परिषद शाखेकडून आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी नार्थकोट मैदानावर मुख्य मंडप उभारणी करण्यात येत आहे.

त्या मंडपाची उभारणी होत असताना त्याची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली. त्याचवेळी त्यांनी कार्यक्रम कुठे कसे करणे सोईचे होईल आणि येणाऱ्या रसिक श्रोते तसेच कलावंताना अडचण होणार नाही याची खबरदारी घेतली जावी यासाठी विविध सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे, समन्वयक मोहन डांगरे, कृष्णा हिरेमठ, प्रशांत बडवे, अविनाश महागांवकर, कोषाध्यक्ष दिलीप कोरके, सहकोषाध्यक्ष सुमित फुलमामडी, आशुतोष नाटकर,गुरूराज यल्लेटी, यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

Prakash yelgulwar 75th birthday

Tags: #chandrakant patilNatya samelan solapurNorthcot ground
SendShareTweetSend
Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची कुंभारीत सभा ; पोलिसांनी केले या मार्गात बदल

Next Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन ; त्या अनुचित प्रकाराची पोलीस सखोल चौकशी करेल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील टंचाई परिस्थिती ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासनाला तातडीने सूचना

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे नागरिकांना शांतता पाळण्याचे आवाहन ; त्या अनुचित प्रकाराची पोलीस सखोल चौकशी करेल

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990222
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group