Saturday, July 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा आरोपींची निर्दोष मुक्तता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 March 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऍड मोहन कुरापाटी व ऍड अनिल वासम

सोलापूर :  आत्महत्या करण्यास प्रवृत्त दोन आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली असून सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एच.पाटवदकर यांनी दिनांक 23 मार्च 2023 रोजी आरोपी नरेंद्र गंगीशेट्टी राहणार नवीन गोदूताई  परुळेकर विडी घरकुल व शामसुंदर आडम राहणार गोदूताई परुळेकर विडी घरकुल या दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. 

 यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार यांची तपास करण्यात आली.सदर चौकशीच्या वेळी साक्षीदारांची विसंगती व सबळ पुराव्यांचा अभाव असल्याचा इतिहास आरोपी यांच्या वकील मार्फत युक्तिवाद करण्यात आले व सदर व्यक्तीवाद ग्राह्य धरून आरोपींची  निर्दोष मुक्तता करण्यात आली.

त्यातील हकीकत अशी की आरोपी यांच्या भावाचा फोटो गोदूताई घरकुल चौकात मयत याने लावल्याने व त्या फोटोमध्ये त्या फोटोवरील  मुलगा  हा चोर आहे असे मजकूरबलिहिलेले होते. सदर बाबतीत आरोपी हे फिर्यादी यांना विचारणा केली व बदनामीमुळे पैसे मागितले या कारणावरून मयताने आत्महत्या केली. म्हणून या आरोपींना घरकुल पोलीस चौकीच्या पोलिसांमार्फत अटक करण्यात आली होती.  

सदर गुन्ह्यात आरोपींवर भारतीय दंड विधान संहितानुसार 305,306,34 कलम लावण्यात आले होते. सदर या गुन्ह्याचे तपास करून मेहरबान कोर्टात दाखल करण्यात आले  होतेव त्यावेळी या  बाबतीत सखोल चौकशी करून आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे असा निकाल न्यायाधीश व्ही.एच.पाटवदकर यांनी दिला. यामध्ये सरकार पक्षाचे तर्फे अँडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी तर आरोपीच्या वतीने अँड. मोहन कुरापाटी  व त्यांचे सहकारी अँड. अनिल वासम यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

मोठी ब्रेकींग ! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द ; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कारवाई ; काँग्रेसला मोठा धक्का

Next Post

सोलापुरात भाजप करणार राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन ; आमदार विजयकुमार देशमुख काय म्हणाले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात भाजप करणार राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन ; आमदार विजयकुमार देशमुख काय म्हणाले

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986521
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group