Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप माने यांचा भाजपला इशारा ; मुंबईत  काँग्रेस प्रवेशानंतर काय म्हणाले माने….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 March 2024
in political
0
दिलीप माने यांचा भाजपला इशारा ; मुंबईत  काँग्रेस प्रवेशानंतर काय म्हणाले माने….
0
SHARES
917
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिलीप माने यांचा भाजपला इशारा ; मुंबईत  काँग्रेस प्रवेशानंतर काय म्हणाले माने….

मुंबई येथील टिळक भवन येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा पल्लवी रेणके,सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष अँड.नंदकुमार पवार, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, शहर उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे, विनोद भोसले, संजय हेमगड्डी, डॉ.पृथ्वीराज माने,आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिलीप माने यांनी काँग्रेस प्रवेशामागील उद्देश सांगताना मी निश्चित शब्द देतो की उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक लीड देणार असल्याचे सांगितले.

पक्ष प्रवेशावेळी सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक सिद्धाराम व्हनमाने,माजी संचालक बाळासाहेब बिराजदार,जिल्हा परिषद माजी सदस्य आप्पासो काळे,माजी उपसभापती संभाजी भडकुंबे,मार्केट कमिटीचे उपसभापती चंद्रकांत खूपसंगे,बाळासो पाटील,ब्रह्मदेवदादा माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड,संचालक गंगाधर बिराजदार, सचिन चौधरी, तानाजी सिनगारे,शावरु वाघमारे, शिवाजी पाटील,खरेदी-विक्री संघाचे व्हा.चेअरमन मुरलीधर शिंदे,संचालक रवींद्र शिंदे,नितीन भोपळे,प्रताप टेकाळे,सरपंच बालाजी येलगुंडे, गोवर्धन जगताप,बाळासाहेब पाटील,हरिचंद्र राठोड,उमेश भगत,अरुण बिराजदार,नागेश बिराजदार, प्रथमेश पाटील, दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे रवी राठोड,रावसो पाटील,राम गायकवाड,इरण्णा पाटील,जगदेव अटकर,संजय जाधव,हरिचंद्र राठोड, राहुल देवकते,राजू गंगदे,गुरुनाथ कोटलगी,विकास पाटील,सचिन गुंड, इरेशा कोळी, श्रीशैल पाटील,भंडारकवठेचे माजी सरपंच चिदानंद कोटगोंडे, बापूराव पाटील निखिल देशपांडे,शकील कुडले,सिद्धारूढ घेरडी,महादेव नरोणे,प्रमोद शिंदे,अंबादास कोळी,निंबर्गीचे उपसरपंच पीरसाब लवगिचे माजी सरपंच अप्पासाहेब पाटील, हवालदार,विशाल भोसले,रेवणसिद्ध साखरे,रमजान नदाफ,भरत आकेन,व्यंकटेश पोतु,श्रीकांत मेलगे पाटील, महे घाडगे,रवी कांबळे,प्रवीण साबळे,युवराज चव्हाण,अंतू देठे,विठ्ठल म्हत्रे,रणजित दवेवाले,नागेश म्हत्रे,राजशेखर पाटील,हनमंत मोतीबने,शाम पाटील,शिवलिंगगौडा पाटील,पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव,अजय सोनटक्के,ॲड.अजित पाटील,ओंकार जावीर,अजय रेवजे,गणपत बचुटे,सुनील पाटील,नानासाहेब पवार,जैनु शेखआदीसह सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आजी माजी जि.प./पं.स./ग्रा.पं.सरपंच,उपसरपंच,सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, विविध संस्था,काँग्रेस कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: @sushilkumar shindeCongress joinDilip ManeNana patoleSuresh hasapure
SendShareTweetSend
Previous Post

ज्योतीताई सहा महिने तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय केले? रामभाऊ आचारसंहितेत आश्वासन ; किती वेड्यात काढणार

Next Post

भारतमातेशी गद्दारी करणे हे काँग्रेसच्या रक्तातच ; भाजप उमेदवार राम सातपुते यांचा गंभीर आरोप

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998942
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group