Sunday, November 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘मामा’ येईना, ‘भाऊ’ दिसेना, ‘अण्णा’ इंटरेस्ट घेईना, ‘बॉस-ताईं’चा मेळ लागेना ; शोलेच्या ‘आसराणी’ सारखी झाली सोलापुरात या पक्षाची अवस्था

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 March 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शोले चित्रपटांमध्ये ज्येष्ठ अभिनेते आसरानी यांचा एक डायलॉग कायम प्रसिद्ध आहे. आधे इधर जाओ, आधे उदर जाओ, बाकी सारे मेरे पीछे आओ. कार्यकर्त्यांनी तोंड फिरवल्याने आसरानी प्रमाणेच सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था झाल्याचे चित्र आहे.

राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसला काहीशी घरघर लागल्याचं चित्र आहे. तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी पद देण्यात आले आहे. पालकमंत्री असताना सर्वांना (काही ठराविक जणांना) सहकार्य करणाऱ्या मामांनी मोठ्या हौसेने सोलापुरात येऊन केवळ एकच बैठक घेतली. आता त्या बैठकीला तब्बल सहा महिने होऊन गेले आहेत यानंतर भरणे मामा सोलापुरात एकदाही आले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एका नेत्याने मामांना सोलापुरात येण्यासंदर्भात फोन केला असता ‘मला एवढी कामे असतात की सोलापूरला यायला जमत नाही’ असे त्यांनी सांगून टाकले.

शहर कार्याध्यक्ष पदावरून संतोष पवार यांना पक्षाने काढून त्यांना प्रदेशचे सचिव पद दिले त्यानंतर संतोष भाऊ काही कार्यक्रमात दिसले. सध्या ते कुठेही दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलने होतात त्यामध्ये केवळ महिला राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय दिसून येतो. युवती काँग्रेसच्या आंदोलनाला तर कार्यकर्ते सुद्धा नसतात. युवक राष्ट्रवादी काँग्रेस हवेतून खाली येत नाही,  नुकतच काँग्रेस भवनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यासह माजी महापौर मनोहर सपाटे हे उपस्थित होते. 

यावेळी आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवण्याचे निर्धार करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून नसलेले महेश कोठे यांना मात्र हे चांगलेच बोचल्याचे समजते. नेते शरद पवार यांनी महापालिकेची जबाबदारी आपणावर दिली असताना मला न सांगता काँग्रेस भवनात जाऊन महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे अण्णा यांचे म्हणणे आहे. आपल्या विचाराचा शहराध्यक्ष करावा यासाठी अण्णा आग्रही असून सुधीर खरटमल यांच्या डोक्यावर शहराध्यक्ष पदाच्या बोजा टाकण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

पक्षातील गटबाजी पाहून महेश अण्णांच्या विश्वासावर राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या सुधीर खरटमल (बॉस) आणि माजी महापौर नलिनी चंदेले (ताई) यांचाही कुठे मेळ लागत नसल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष पद, युवक अध्यक्ष पद हे बदलणार असल्याची चर्चा असल्याने पक्ष व संघटन वाढीसाठी कोणाचाही सध्या इंटरेस्ट दिसत नाही अशी काहीशी अवस्था सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सावळेश्वरमध्ये 5 दुचाकी पेटवल्या ; घरासमोर गाड्या का लावल्या? जातीद्वेषातून घटना घडल्याची माहिती

Next Post

सोलापुरात काँग्रेसचे राहुल गांधी समर्थनार्थ पोस्टर ‘लॉन्च’ ; प्रत्येक वार्डासह शहरातील शंभर रिक्षांवर दिसणार हे पोस्टर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात काँग्रेसचे राहुल गांधी समर्थनार्थ पोस्टर 'लॉन्च' ; प्रत्येक वार्डासह शहरातील शंभर रिक्षांवर दिसणार हे पोस्टर

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006546
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group