सोलापूर : जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर शिवसेना प्रणित कामगार सेनेच्या वतीने मागील पंधरा दिवसांपासून शहरातील अनधिकृत बांधकाम व इमारतींच्या विरोधात उपोषण सुरू आहे.
मात्र महापालिकेने अद्यापही दखल घेतली नाही त्याच्या निषेधार्थ बुधवारी शहरातील अनाधिकृत इमारतींच्या पोस्टरचे प्रदर्शन आपण भरून महापालिकेचे लक्ष वेधणार असल्याचे दीपक गवळी यांनी सांगितले.























