Sunday, September 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर विशेष पुरस्काराने सन्मानित

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 October 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 43 वे अधिवेशन नागपूरच्या जवाहर विद्यार्थीगृहात पार पडले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा इंगळे होते तर उद्घाटन माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते संपन्न  झाले. एसआरपीएफ समादेशक प्रियंका नारनवरे, माजी जिल्हाधिकारी वसंतराव खोब्रागडे, प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, माजी अप्पर आयुक्त सुधीर मेश्राम, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ,कार्याध्यक्ष गणेश मडावी, मुख्य संघटक राजाराम इंदवे, शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष बी.डी.धुरंदर, सरचिटणीस सतीश कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संघटनेमध्ये उत्कृष्ट काम करणारे शिल्लेदारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांना प्रमुख  पाहुण्यांच्या हस्ते संविधानाची प्रत, शाल व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करून सन्मानित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी खूप महत्त्वाचे योगदान क्षीरसागर यांचे आहे. क्षीरसागर हे सतत कर्मचाऱ्यांचे प्रश्नांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व इतर कार्यालयामध्ये  नियमित बैठका घेऊन प्रश्न सोडवितात, याची दखल घेऊन यापूर्वी क्षीरसागर यांना ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडून गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. क्षीरसागर विविध सामाजिक उपक्रम राबवितात आणि क्षीरसागर यांना विविध सामाजिक संघटनाकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणून यांची दखल घेऊन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष ॲङ कृष्णा इंगळे, कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी नागपूर अधिवेशनामध्ये विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले. या सत्काराबद्दल क्षीरसागर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रसंगी सोलापूरातुन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे व जिल्हा परिषद शाखेचे कल्याण श्रावस्ती, उमाकांत राजगुरू, चंद्रकांत होळकर, नरसिंह गायकवाड, मकरंद बनसोडे आदि उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या नवीन दालनाला ‘कॉर्पोरेट लूक’ ; कामकाज सुरू, प्रशस्त दालन व कॉन्फरन्स हॉल वेधतोय लक्ष

Next Post

मराठा आरक्षण प्रश्र्नी आमदार सुभाष देशमुखांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र ; केली ही मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मराठा आरक्षण प्रश्र्नी आमदार सुभाष देशमुखांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र ; केली ही मागणी

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999705
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group