Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात राज्यातील पहिलीच घटना ; सीईओंच्या हस्ते 50 लाखाचा आदेश घेताच मयत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 March 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोना लाटेत कामावर असताना मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख शासकीय मदतीचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते देण्यात आला हा आदेश हातात पडतात आपल्या मुलाच्या आठवणीने त्यांच्या पित्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.

माढा तालुक्यातील पालवन गावातील ग्रामपंचायत मध्ये काम करणारा डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रशांत परमेश्वर ओहोळ यांचे कोरोना काळात निधन झाले होते. त्यावेळी शासनाने शासकीय कामकाज करताना कोरोनाने मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची शासकीय मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ग्रामसेवक संघाचे राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी तातडीने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. तो प्रस्ताव मंजूर झाला आहे आणि कोरोनात मयत झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळण्याची राज्यातील पहिलीच घटना सोलापुरात पहायला मिळाली.

शुक्रवारी स्वामी यांच्या दालनात कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, तात्यासाहेब पाटील, रामभाऊ मिटकल, सरपंच प्रतिनिधी अतुल क्षीरसागर, तेजस ओहोळ, मयताची आशा ओहोळ, वडील परमेश्वर ओहोळ, परमेश्वर पाटील, जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे, कंत्राटी कर्मचारी महासंघाचे सचिन जाधव यांच्या उपस्थितीत 50 लाखाच्या शासकीय आदेश देण्यात आला.

सीईओ स्वामी म्हणाले, कोविड काळामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले होते, हे कामकाज करताना काही कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाला त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश होता मात्र कंत्राटी म्हणून आम्ही दुर्लक्ष न करता त्यांचाही प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता तो मंजूर झाला असून जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या पाठीशी जिल्हा परिषद सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीच्या ‘जलजीवन’चा असा ही योगायोग ; ‘कोहिनकर, कोळी, कटकधोंड, कमळे, कांबळे, कारंडे, काटकर’… लईच गोंधळ हाय राव !

Next Post

असल्या ‘बाजारबुनग्या’मुळे मालक काय राष्ट्रवादी सोडत असतात काय ; आमदार यशवंत माने यांचा ‘त्या’ पाटलावर शरसंधान ; जलजीवनच्या कामावर केले हे वक्तव्य

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

असल्या 'बाजारबुनग्या'मुळे मालक काय राष्ट्रवादी सोडत असतात काय ; आमदार यशवंत माने यांचा 'त्या' पाटलावर शरसंधान ; जलजीवनच्या कामावर केले हे वक्तव्य

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998203
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group