Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अंकुर साहित्य संघाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर ; सोलापुरातील या मान्यवरांना जाहीर झाला पुरस्कार ; ९ एप्रिल रोजी पुरस्कार सोहळा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 April 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर प्रतिनिधी : नवोदित साहित्यिकांचे विचारपीठ असलेल्या अंकुर साहित्य संघ सोलापूरच्या वतीने  सालाबाद प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय साहित्य व राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार देण्यात य येत असून सन२०-२१ व२१-२२ या दोन वर्षात प्रसिद्ध झालेल्या साहित्य कलाकृतींना हे पुरस्कार घोषित झाल्याची माहिती  केंद्रीय उपाध्यक्ष पत्रकार भरतकुमार मोरे व जिल्हाध्यक्ष कवी नागनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या ९ एप्रिल रोजी दुपारी १ते५  या वेळेत रंगभवन चौकातील समाज कल्याण केंद्र येथेप्रख्यात साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सारीपुत्त तुपेरे यांच्या हस्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रुतीश्री वडगबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दलित मित्र आप्पासाहेब जाधव गुरुजी पुणे, काव्यप्रेमीचे संस्थापक आनंद घोडके, अंकुर साहित्य संघाचे प्रदेशाध्यक्ष हिंमत ढाले, कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे, रिपाई प्रदेशाध्यक्ष सुभाष वाघमोडे या मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून याप्रसंगी शहर जिल्ह्यातील कवींचे संमेलन होणार आहे. यावेळी सहभागी कवींना संस्थेच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत .

कवी नागनाथ गायकवाड साहित्य गौरव पुरस्कार २०-२१ (कविता संग्रह) करीता कवी प्रकाश जडे  (मंगळवेढा ) यांच्या वासल्यसुक्त या कवितासंग्रह  तसेच सन २१- २२ या वर्षाकरिता सोलापुरातील विद्रोही कवी प्रमोद लांडगे (सोलापूर) यांच्या शहर स्मशानंळतंय तसेच कवयित्री प्रा. अंजना गायकवाड यांच्या ‘सांग लाडके तुझी जात कोणती’? या काव्यसंग्रहास पुरस्कार जाहीर झाले आहेत.

तसेच सन २०-२१ या सालात प्रसिद्ध झालेल्या उदगीर येथील अंबादास केदार यांच्या तारांबळ या आत्मचरित्रास तसेच २०२१ -२२ या सालात प्रसिद्ध झालेल्या डॉ . खंडेराव शिंदे( कोल्हापूर) यांच्या पकाल्या या आत्मचरित्रास तसेच सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे (पुणे) यांच्या काजवा या दोन आत्मचरित्रास हा पुरस्कार विभागून दिला जाणार आहे .या पुरस्कारा करता राज्यभरातून ४५ काव्यसंग्रह व १० आत्मचरित्र आली होती.

तर दलित मित्र स्व .सौदागर मोरे समाजभूषण पुरस्काराकरता ह्यूमन राईट संस्थेचे जिल्हाध्यक्ष उस्मान शेख ,आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक जगदीश कलकेरी तसेच भटक्या-मुक्तासाठी काम करणारे गायकवाड या तीन सामाजिक कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे .या पुरस्काराकरता राज्यातून १० प्रस्ताव आले होते .

रोख रक्कम, गौरवचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून ९एप्रिल रोजी दुपारी ३ या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे .दरम्यान दुपारी एक ते तीन या वेळेत शहर जिल्ह्यातील कवींचे कवी संमेलनचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले .कवी लेखक साहित्यिक आणि या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे .

या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष विकास कस्तुरे, कवी रामप्रभू माने, अंबादास जाधव आदी उपस्थित होते . 

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात राहुल सरवदे यांच्या स्वभावाला ‘औषध’ नाहीच राव ; जे बोलायचे ते बोललेच ; भीमसैनिक ‘विकलेले’ नसतात तर ‘शिकलेले’ असतात

Next Post

सोलापुरात आमदार सुभाष देशमुखांनी मांडला सिंचन भवनात ठिय्या ; “ए आम्हाला तुमचे पाणी नको, बंधाऱ्यात पाणी सोडा” ; शेतकरी आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात आमदार सुभाष देशमुखांनी मांडला सिंचन भवनात ठिय्या ; "ए आम्हाला तुमचे पाणी नको, बंधाऱ्यात पाणी सोडा" ; शेतकरी आक्रमक

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998187
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group