सोलापूर : शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधल्या कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाच्या उद्घाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी मजेदार वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना महिलांचा मोठ्या प्रमाणात विचार केला आहे. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंत सरकारने काळजी घेतली आहे. का कोणास ठाऊक देवेंद्रजी महिलावर फिदा आहेत. पहा बापू नक्की काय म्हणाले हा व्हिडीओ….


















