Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मला साथ दिली, प्रणिती शिंदेंना सुद्धा साथ द्या ; सुशीलकुमार शिंदे यांचे उत्तरच्या जनतेला आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 March 2024
in political
0
मला साथ दिली, प्रणिती शिंदेंना सुद्धा साथ द्या ; सुशीलकुमार शिंदे यांचे उत्तरच्या जनतेला आवाहन
0
SHARES
403
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मला साथ दिली, प्रणिती शिंदेंना सुद्धा साथ द्या ; सुशीलकुमार शिंदे यांचे उत्तरच्या जनतेला आवाहन

उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष शालीवहन माने देशमुख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या असून काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचे नियुक्ती पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, उत्तर सोलापूर तालुका माझ्यासाठी नवीन नाही, तालुक्याने मला अनेक वर्षे साथ दिली. त्यामुळेच मी देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो. मी तुमचे उपकार विसरू शकणार नाही. मला ज्या प्रमाणे साथ दिली त्याच प्रमाणे याही पुढे आमदार प्रणिती शिंदे यांना साथ द्यावी असे आवाहन केले. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, आज अनेकांच्या निवडी झाले असून पदे घेऊन घरी बसू नका लवकरच लोकसभा निवडणूक लागणार आहेत मागच्या दोन टर्म प्रमाणे गाफील न राहता काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी जोमाने कामाला लागा.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शालिवहन माने देशमुख म्हणाले, शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला असून तो विश्वास सार्थ करून दाखवेन लोकसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी जिवाचे रान करणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, प्रा सिद्राम सलवदे, लक्ष्मण भोसले, भारत जाधव, सुदर्शन आवताडे आदींनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमास जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे, अश्फाक बलोरगी, चेतन नरोटे, भारत जाधव, हरिष पाटील, सिद्राम सलवदे, विनोद भोसले, अंबादास करगुळे, सुदर्शन अवताडे, लक्ष्मण भोसले, किसन मेकाले, सचिन गुंड, सागर राठोड, संजय खरटमल, प्रमिला तुपलवंडे, शुभम शिराळ, शंकर मोरे, हणमंतू जाविर, सुशील बंडपट्टे, युवराज जाधव, सचिन पाटील, भीमाशंकर टेकाळे, तात्या कादे ,अतिक काझी, दीनानाथ शेळके, सोमनाथ देसमुख, यांनी संदीप सूरवसे, शकील मौलवी, नंदा कांबळे, अशोक कलशेट्टी, युवराज राठोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: @sushilkumar shindeLoksabha election 2024Praniti ShindeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

बारामतीतील महायुतीतील पक्षाच्या घटकांचा विरोध आम्ही खपवून घेणार नाही ; सोलापूरच्या किसन जाधव यांचा इशारा

Next Post

बैठक लोकसभेची, कार्यकर्त्यांनी मागणी केली विधानसभेची ; मालक पुन्हा दक्षिणकडेच या,

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बैठक लोकसभेची, कार्यकर्त्यांनी मागणी केली विधानसभेची ; मालक पुन्हा दक्षिणकडेच या,

बैठक लोकसभेची, कार्यकर्त्यांनी मागणी केली विधानसभेची ; मालक पुन्हा दक्षिणकडेच या,

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980229
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group