Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप माने यांनी उत्तर आणि दक्षिणच्या कार्यकर्त्यांची बोलावली बैठक ; बुधवारी सायंकाळी भूमिका स्पष्ट करणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 March 2024
in political
0
दिलीप माने यांनी उत्तर आणि दक्षिणच्या कार्यकर्त्यांची बोलावली बैठक ; बुधवारी सायंकाळी भूमिका स्पष्ट करणार
0
SHARES
911
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिलीप माने यांनी उत्तर आणि दक्षिणच्या कार्यकर्त्यांची बोलावली बैठक ; बुधवारी सायंकाळी भूमिका स्पष्ट करणार

सोलापूर : काँग्रेसचे माजी आमदार मात्र सध्या शांत राहणारे नेते दिलीप माने यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची अतिशय महत्त्वाची बैठक बुधवारी सकाळी आपल्या ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट बेलाटी या ठिकाणी बोलावली आहे.

सकाळी नऊ वाजता ही बैठक होणार असून दुपारी चार वाजता ते आपल्या सोलापूर शहरातील ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या मुख्य कार्यालयात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

दिलीप माने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून दक्षिण मतदारसंघात आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर ते 2014 मध्ये त्याच मतदारसंघात पराभूत झाले. 2019 मध्ये मात्र त्यांनी काँग्रेसला सोडून शिवसेनेचा धनुष्य हाती घेत सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर तब्बल पाच वर्ष ते शांत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ते कायम संपर्कात असतात. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या दौऱ्या वेळी त्यांनी आपल्या तिरे गावातील फार्म हाऊसवर अजित पवार यांच्यासाठी हुरडा पार्टीचे आयोजन केले होते.

दरम्यान आता लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि दिलीप माने हे अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातच आहेत. त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला नाही त्यातच काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत काही कार्यक्रमाला ते दिसून आले आहेत. मालकांनी पुन्हा दक्षिण विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून आपली मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळते.

आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला प्रचार यापूर्वी सुरू केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण काय भूमिका घ्यायची यासाठी उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक बुधवार दिनांक 20 मार्च रोजी आपल्या बेलाटी येथील ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट या ठिकाणी बोलावली आहे. सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दुपारी चार वाजता ते आपल्या सोलापूर शहरातील ब्रह्मदेव दादा मैने बँकेच्या मुख्य कार्यालयात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याने त्यांच्या या बैठकीकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: BJP vs CongressDilip ManeMLA praniti ShindeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात आता धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करता येणार नाही ; जिल्हाधिकाऱ्यांनी या कालावधीत घातले निर्बंध

Next Post

जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर निलंबित ; सोलापूर जिल्हा परिषदेत खळबळ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर निलंबित ; सोलापूर जिल्हा परिषदेत खळबळ

जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर निलंबित ; सोलापूर जिल्हा परिषदेत खळबळ

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002453
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group