Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांचे पंतप्रधानांना आवाहन ; आमच्या या प्रश्नाची उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शहर युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई व मोदी आदानी भ्रष्टाचार संबंधी प्रश्न विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5000 पोस्ट कार्ड पाठवून मोहीम शुभारंभ मुख्य पोस्ट कार्यालय, रेल्वे टेशन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे व युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

या पोस्टकार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध प्रश्न विचारून उत्तर देण्यासाठी पोस्ट कार्ड पाठवण्यात आले या पोस्ट कार्ड मध्ये राहुल गांधी यांच्यावर केलेल्या अन्यायपूर्वक कारवाईवरील प्रश्न व मोदी आदानी यांच्यातील भ्रष्टाचारातील संबंध यावर विविध प्रश्न पाठवण्यात आलेले आहे.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालू आहे. राहुल गांधी यांच्यावरील केलेली कारवाई लोकशाही विरोधी आहे.आम्ही गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आज पोस्ट कार्ड आम्ही पंतप्रधानास पाठवीत आहे ते मध्येच गहाळ होईल. या पोस्ट कार्ड मधून पंतप्रधानास प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे आवाहन त्यांनी केले.

यावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव, ओमकार गायकवाड, विश्वराज चाकोते, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, सुमित गडगी, प्रवीण वाले, प्रतीक आबुटे, राजासाहेब शेख, शरद गुमटे, अनिल जाधव, युवराज जाधव, विवेक इंगळे, सुनील सारंगी, सुशीलकुमार म्हेत्रे, धीरज खंदारे, समीर काझी, कुणाल गायकवाड, शशिकांत शेळके, महेंद्र शिंदे, मनोहर चकोलेकर, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, अजिंक्य पाटील, आशुतोष वाले, बबलू जाधव, मनोज आदटराव, चंद्रकांत नाईक, प्रतीक शिंगे, श्रीशैल रणखांबे, सिद्धू कोलकर, यासीन शेख, महेश स्वामी, ऋषी शिंगारे, विवेक म्हेत्रे, अमोल बगले, रेवण मेंडगुदले, अजय म्हेत्रे, अमित देशमुख, सचिन गाडे, शरणप्पा कोकरे, ओंकार म्हेत्रे, दीपक बोडू, विशाल बंदपट्टे, बाबा वाडेकर, अक्षय वाडेकर, सचिन बहिरवाडे, मंगेश होटगी, बालाजी वकडदेवी, विजय मोरे, लालू भंडारी, शंकर धोत्रे, गणेश धोत्रे, श्रावण भोरे, सुशांत सोकुलु, प्रशांत गुंडला, अनिकेत भिसे, अनुज भिसे, हर्षद पवार, गणेश देवसाने, योगेश सोलापुरे,लखन रणदिवे, गणेश वाघमारे, मानू पासवन,अभिलाश अचुगटला, ओमकार शिंदे प्रफुल्ल फडतरे, दशरथ चव्हाण, ज्ञानू राठोड, चरण राठोड, गणेश पवार, अजय देशमुख  व इतर युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण सोलापूरच्या आमसभेत मंद्रुप एमआयडीसी विषयी झाला हा महत्वाचा ठराव

Next Post

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधांना भ्रष्टाचाराचा ‘वास’ ; ‘त्या’ दोन कोटींच्या फाईलची का होत आहे चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधांना भ्रष्टाचाराचा 'वास' ; 'त्या' दोन कोटींच्या फाईलची का होत आहे चर्चा

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979120
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group