Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आम्ही सारे सावरकर! दक्षिण मध्ये सावरकर गौरव यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; महिलांची उपस्थिती लक्षणीय; ठीकठिकाणी यात्रेचे स्वागत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 April 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करुन देण्याबरोबरच नव्या सावरकरांच्या विचाराची ओळख करुन देण्यासाठी शहर दक्षिण मतदार संघात भाजपाच्यावतीने  आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते. स्वातंत्र्य वीर सावरकर जी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान”,सावरकर जी के सन्मान मैं,भाजपा मैदान मैं, आम्ही सारे सावरकर या घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी विजापूर रोड परिसर दणाणून सोडला होता.

या गौरव यात्रेत सोलापूरचे लोकसभा खासदार डॉ जयसिद्धेश्र्वर महास्वामी, दक्षिण सोलापूरचे आमदार  सुभाष देशमुख,  शहर अध्यक्ष  विक्रम देशमुख, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  मनीष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. राहुल गांधी यांच्याकडून वारंवार होत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाविरोधात भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आह. रविवारी शहर मध्य मतदारसंघातून गौरव यात्रा काढण्यात आली होती तर मंगळवारी शहर दक्षिण मतदार संघातून ही गौरव यात्रा काढण्यात आली.

स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण या गौरव यात्रेत करण्यात आले.

नेहरू नगर ते छत्रपती संभाजी तलाव या मार्गावर ही यात्रा काढण्यात आली. यात्रेचा समारोप छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील गार्डन येथे अरविंद जोशी यांच्या मनोगताने करण्यात आला. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी यापुढे सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असे सांगितले. यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती व याच बरोबर अनेक तरुण युवक देखील, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सावरकर गौरव यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांनी सावरकरांचे मुखवटे चेहऱ्यावर लावले होते. युवकांनी भगव्या टोप्या आणि शेले परिधान केले होते.

यावेळी सोलापूर शहर सरचिटणीस शशी थोरात, चिटणीस डॉ. शिवराज सरतापे,  सोमनाथ केंगनाळकर, भाजपा दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष  महेश देवकर, दक्षिण पूर्व मंडल अध्यक्ष श्री शिवशरण बब्बे, अरविंद जोशी, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा इंदिरा कुडक्याल,विजया वड्डेपल्ली, नगरसेविका राजश्री चव्हाण,अश्विनी चव्हाण,मेनका राठोड, संगीता जाधव, विजयालक्ष्मी पूरुड, राजश्री बिराजदार-पाटील, मनीषा हुच्चे शहरातील विविध भाजपा आघाडी आणि सेल चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

बोरामणी गावात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन अन् उत्साहात रंगला भव्य मिरवणूक सोहळा

Next Post

सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उसळली गर्दी ; नागरिकांच्या रांगाच रांगा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उसळली गर्दी ; नागरिकांच्या रांगाच रांगा

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996665
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group