Friday, August 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अभिनंदन ! सोलापूर जिल्ह्याच्या चार गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना दिल्लीचे निमंत्रण ; झेडपीने दिल्लीकरांकडून ठेवली ही ‘अपेक्षा’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 April 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीची निवड झाली असून पंचायतराज दिनी दिल्ली येथे या चार गावातील सरपंच व ग्रामसेवक यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी माहिती दिली.

शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने ९ संकल्पना अंतर्गत सर्वोत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायती करीता राष्ट्रीय पंचायत पुरस्काराची घोषणा करण्यात आली. भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने तयार केलेल्या तज्ञ गटाने पंचायत राज संस्थांसाठी ही ध्येये साध्य करण्यासाठी संकल्पनात्मक दृष्टिकोनाचा अंगीकार करणेवावत सूचित केले असून यासाठी नऊ संकल्पना (थिम्स)/विषय निश्चित करून दिल्या होत्या. (1) गरिबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृद्धीस पोषक गाव (2) आरोग्यदायी गाव (3) बालस्नेही गाव (4) जलसमृद्ध गाव (5) स्वच्छ व हरित गाव (6) स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा युक्त गाव (7) सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव (8) सुशासन युक्त गाव (9) लिंग समभाव पोषक गाव या संकल्पना होत्या.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व ग्रामपंचायतचे प्रशिक्षण सत्र जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करून पूर्वतयारी करून घेतली होती गट विकास अधिकारी मार्फत जिल्हास्तरावर प्रथम तीन ग्रामपंचायती काढण्यात आल्या.

केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन सर्वोत्कृष्ट काम केलेल्या 9 ग्रामपंचायतीची राज्यस्तरावर शिफारस करण्यात आली, राज्यस्तरीय समितीने तपासणी अंतर्गत केंद्रीय स्तरावर 9 ग्रामपंचायत पैकी चार ग्रामपंचायतीची निवड केली आहे. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे, माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर, मोहोळ तालुक्यातील अर्धनारी व  पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचे सरपंच आणि ग्रामसेवकांना 24 एप्रिल रोजी होणाऱ्या पंचायत राज दिनी कार्यक्रमास दिल्ली येथे निमंत्रित करण्यात आली आहे.

सीईओ स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ही अभिमानाची बाब आहे. राष्ट्रीय स्तरावर नऊ ग्रामपंचायतीना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या चार ग्रामपंचायतीचा समावेश असून किमान नऊ पैकी दोन ग्रामपंचायत या सोलापूर जिल्ह्यातील याव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

SendShareTweetSend
Previous Post

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या संकल्पनेतील ‘सुंदर माझा दवाखाना’ ; सोलापूर झेडपी राबविणार मोहीम

Next Post

‘वाळू’ धोरण ; सोलापूर अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली महत्वाची माहिती ; 3 वाळूच्या स्पॉटचे झाले सर्व्हेक्षण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'वाळू' धोरण ; सोलापूर अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली महत्वाची माहिती ; 3 वाळूच्या स्पॉटचे झाले सर्व्हेक्षण

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996627
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group