Friday, August 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विखे पाटलांच्या गाडीत बसण्यासाठी नेत्यांची ‘चढाओढ’ ; भाऊंनी मारला नंबर, का उतरावे लागले समाधान ‘दादांना’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा दबदबा आहे. ते सोलापुरात आले की, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या दौऱ्यात अजिबात नसतात, यामागचे कोडे अद्यापही सुटलेले नाही. मात्र आमदार सुभाष बापू हे आवर्जून विखे पाटलांसोबत पहायला मिळतात. आमदार सचिन दादा तर जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांचे वजन वेगळेच आहे. आता तर माजी जिल्हाध्यक्ष शहाजी भाऊ पवार हे सुद्धा बापू अडून पालकमंत्र्यांच्या जवळ-जवळ जाताना दिसतात.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शनिवारी धावता दौरा केला, खरे तर ते सोलापुरात मुक्कामी होते, पण ऐनवेळी दौरा रद्द करून बैठका आटपून त्यांना जावे लागले. सांगोला कार्यक्रम आटपून ते हेलिकॉप्टरने सोलापुरात आले, मात्र सांगोल्याला गेलेले नेते धावत पळत सोलापूरला आले, म्हणे हेलिकॉप्टरमध्ये गर्दी झाल्याने ते उडेना म्हणून अनेकांना खाली उतरावे लागले.

सोलापुरात पालकमंत्री आल्यावर गाडीत समोर राधाकृष्ण विखे पाटील, मागे, आमदार समाधान आवताडे, सुभाष देशमुख, खासदार रणजितसिंह निंबाळकर होते. काही वेळाने शहाजी पवार हे प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या सोबत पालकमंत्र्यांच्या दुसऱ्या वाहनात नियोजन भवनात आले.

जेव्हा बैठका आटपून पालकमंत्री विखे पाटील निघाले, तेव्हा त्यांच्या अगोदर इनोव्हात त्यांच्या एकदम मागच्या सीटवर शहाजी भाऊंनी बसण्यात नंबर मारला. मधल्या सीटवर सुभाष देशमुख, खासदार रणजितसिंह निंबाळकर व समाधान आवताडे बसले होते, पण जागेची अडजेस्टमेंट होत नसल्याने नाईलाजाने समाधानदादांना उतरावे लागले व दुसऱ्या गाडीत जाऊन बसले, दादा उतरल्यावर बापूंनी हात जोडून नक्की काय म्हटले काय समजले नाही.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात प्रा.नितीन बानूगडे पाटील यांच्या व्याख्यानाची मेजवानी ; स्व. वीरभद्रेश बसवंती मित्र परिवाराचे आयोजन

Next Post

सोलापूरच्या कोतवालांनी केला असा सत्कार की, महसूलमंत्र्यांनी तो फोटो ठेवला आपल्या फेसबुक अकाऊंटला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या कोतवालांनी केला असा सत्कार की, महसूलमंत्र्यांनी तो फोटो ठेवला आपल्या फेसबुक अकाऊंटला

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996614
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group