Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेचे रविवारी इतक्या लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 March 2024
in health
0
सोलापूर जिल्ह्यातील हे आहेत दोन वर्षाचे आदर्श ग्रामसेवक ; पंढरपुरात शुक्रवारी पालकमंत्री करणार गौरव, ही आहेत जिल्ह्यातील सुंदर गावे
0
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेचे रविवारी इतक्या लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन

सोलापुर  : भारत हा पोलिओ मुक्त देश आहे. मात्र काही देशामध्ये पोलिओ अजूनही आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जागृत राहून रविवारी ३ मार्च २०२४ रोजी आपल्या बालकांना पोलिओचा डोस आवश्य द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे म्हणाल्या, सोलापूर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ४ लाख ५० हजार ३४३ बालके असून एकही पाच वर्षाखालील बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेची व्यापक प्रमाणात  प्रसिद्धी करण्यात आली आहे.या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सदर मोहीम १०० टक्के यशस्वी करावी अशा सूचना दिलेल्या आहेत.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240302-WA0013.mp4

पल्स पोलिओ डोस पासून एकही बालक वंचित राहू नये याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये ३१२४ लसीकरण केंद्र स्थापन केली असून ५ वर्षे वयोगटापर्यंतील ४५०३४३ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पोलिओ लसीकरण करण्यासाठी प्रत्येक गाव पाड्यावर पोहचून लस पाजण्यासाठी १९६ ट्रान्झीट टीम व मोबाईल टीम १३९ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.७७ आरोग्य वर्धिनी केंद्र व ४२७ उपकेंद्र तसेच ७५११ आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी ६०१ पर्यवेक्षक याचे माध्यमातून मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिनाच्या दिवशी डोस देण्यात आला नसेल तर वंचित राहिलेल्या बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचा कार्यक्रम ग्रामीण भागात ५ ते ७ मार्च २०२४ (३ दिवस ) शहरी भागात दिनांक ५ ते ९ मार्च २०२४ (५ दिवस) पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले व जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यानी सांगीतले.

Tags: CEO Manisha AwhalePolio vaccineSolapur districtZp solapur
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव परंतु राष्ट्रवादीचा दावा कायम ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली या कारणासाठी भरगच्च पत्रकार परिषद

Next Post

सर फाउंडेशनच्या नागरी सत्काराने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी भारावले ! महिलांना पुरस्कारासह विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण उत्साहात

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998519
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group