सोलापूर. : लता मेडिकलचे प्रमुख मिठूमल भानुमल माखिजा यांचे शनिवार 15 एप्रिल रोजी निधन झाले. या निधन प्रित्यर्थ सोमवारी तिसऱ्या दिवशी पगडी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता गुरुनानक नगर येथील मंगल कार्यालय मध्ये ही प्रार्थना सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन माखिजा परिवाराने केले आहे.
















