Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसचे तौफिक हत्तूरेंच्या रोजा इफ्तारला महविकास आघाडीच्या नेत्यांची झुंबड ; कुणी कुणी दिली कुणाकुणाला खुर्ची पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 April 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरात रमजान महिन्याचा उत्साह असून राजकीय नेते रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करत आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक तौफिक हतुरे यांनी शनिवारी आपल्या निवासस्थानाजवळ रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते या इफ्तार पार्टीचे वैशिष्ठ्य ठरले ते म्हणजे सर्व धर्मातील धर्मगुरूंची उपस्थिती. 

लिंगायत, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख या समाजातील धर्मगुरूंची यावेळी उपस्थीती होती. या इफ्तार पार्टीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची मांदियाळी दिसून आली.  

यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी महापौर संजय हेमगट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, माजी महापौर सुशीला आबुटे, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक विनोद भोसले, विजयकुमार हत्तूरे, सुधीर लांडे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, मन्सूर गांधी, वाहिद बिजापुरे, मकबुल मोहोळकर, देवेंद्र भंडारे, फारूक मटके, शौकत पठाण, ऍड संतोष होसमनी, शकील मौलवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धवलसिंह मोहिते पाटील हे जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांना खुर्ची देणार कोण? असा प्रश्न होता. त्यांना पाहून हसापूरे यांच्या शेजारी बसलेले विनोद भोसले उठले, त्यांनी खुर्ची दिली, त्यावर मोहिते पाटील बसले, ते फारच कोपऱ्यात बसलेले पाहून शिवसेनेचे वानकर उठले त्यांनी  मोहिते पाटलांना खुर्ची देत आपले मित्र हसापुरेंसोबत बसणे पसंद केले. तितक्यात सुधीर खरटमल यांचे आगमन झाले, ते चेतन नरोटे यांच्या शेजारी कोपऱ्यात बसले.

याच वेळी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदार संघात काँग्रेसकडून उभारलेल्या बाबा मिस्त्री यांचे आगमन झाले. तेव्हा त्यांना मोहोळकर यांनी या भावी आमदार म्हणून संबोधले या कार्यक्रमात अनेक भावी आमदारांची उपस्थिती मात्र दिसून आली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात जन्म – मृत्यू दाखला कार्यालयात नागरिकांची ओरड ; अधिकारी हराळकर यांना नागरिकांची अडचण काय?

Next Post

मिठूमल माखिजा यांच्या निधन प्रित्यर्थ सोमवारी पगडी प्रार्थना सभा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मिठूमल माखिजा यांच्या निधन प्रित्यर्थ सोमवारी पगडी प्रार्थना सभा

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979107
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group