Tuesday, August 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : सोलापूरचे दोन आरटीओ निरीक्षक निलंबित ; हे आहे कारण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 February 2024
in crime
0
ब्रेकिंग : सोलापूरचे दोन आरटीओ निरीक्षक निलंबित ; हे आहे कारण
0
SHARES
3.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकिंग : सोलापूरचे दोन आरटीओ निरीक्षक निलंबित ; हे आहे कारण

सोलापूर : सरकारी रिव्हॉल्व्हरने खुनी हल्ला केल्याप्रकरणी नागपूर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ (मूळ रा. सोलापूर) व पिंपरी चिंचवड कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड (रा. सांगोला) या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांना 15 फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश शासनाचे कार्यासन अधिकारी जयसेन इंगोले यांनी काढला आहे तर अहमदनगर आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश सहा फेब्रुवारी रोजी सह परिवहन आयुक्त संजय मैत्रेवार यांनी काढला आहे.

या दोघांवर नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात कलम 307,  201, भा.दं.वि. 3, 25, भा.ह. का. अन्वये 12 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली. पण पोलीस तपासात खरा प्रकार उघड झाला. या गोळीबाराच्या घटनेमागे फ्लाईंग स्कॉडने गोळा केलेला पैसा हेच कारण असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. गायकवाड हे पूर्वी शेजवळ यांच्या देखरेखीखाली भरारी पथकात काम करत होते. यातून त्यांनी हा निधी गोळा केला. या निधी संकलनावरून दोघात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. (साभार सोलापूर समाचार)

Tags: RTO officerनिलंबित
SendShareTweetSend
Previous Post

नरेंद्र मोदी सरकारला कामगार वर्ग घरी बसवेल ; सोलापुरात आडम मास्तरांचा दावा

Next Post

सोलापुरात डाळिंब आड मैदान येथे आता सांस्कृतिक सभागृह, वाचनालय व अभ्यासिका होणार ; आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांना यश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
हे फक्त आमदार सुभाष देशमुखच करु शकतात….!

सोलापुरात डाळिंब आड मैदान येथे आता सांस्कृतिक सभागृह, वाचनालय व अभ्यासिका होणार ; आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांना यश

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994437
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group