Wednesday, April 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“उध्दव साहेब आदेश द्या, खून का बदला खून लेंगे ” देवेंद्र फडणवीस म्हणून दगडाला घातला हार ; काँग्रेस -राष्ट्रवादी ही झाली आक्रमक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 February 2024
in political
0
“उध्दव साहेब आदेश द्या, खून का बदला खून लेंगे ” देवेंद्र फडणवीस म्हणून दगडाला घातला हार ; काँग्रेस -राष्ट्रवादी ही झाली आक्रमक
0
SHARES
979
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“उध्दव साहेब आदेश द्या, खून का बदला खून लेंगे ”
देवेंद्र फडणवीस म्हणून दगडाला घातला हार ; काँग्रेस -राष्ट्रवादी ही झाली आक्रमक

सोलापूर : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निर्घृणपणे हत्या झाली. या घटने नंतर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता भीतीने ग्रासलेली असून राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये गृहमंत्रालय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णतः अपयशी ठरले असल्याच्या निषेधार्थ सोलापुरात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने एकत्रित श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दगडाला प्रती देवेंद्र फडणवीस म्हणून हार घालून निषेध नोंदवण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रवक्ते प्राध्यापक अशोक निम्बर्गी, सेवादल यंग ब्रिगेडचे सुदीप चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, महिला अध्यक्ष प्रिया बसवंती, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्ष सुनिता रोटे, युवकचे प्रशांत बाबर यांच्यासह तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणातून सर्वच नेत्यांनी राज्यातील गृह मंत्रालयाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. आता एकजुटीने या सरकारच्या विरोधात लढाई लढाई लागेल त्यासाठी आपण एकत्र राहू अशी हाक देण्यात आली शिवसेनेच्या नेत्यांनी तर “उद्धव साहेब तुम्ही आदेश द्या, खून का बदला खून लेंगे” या शब्दात घटनेचा संताप व्यक्त केला. दरम्यान भाषणात कोण काय म्हणाले पहा…

Tags: Abhishek ghosalkarCongressNCPShivsena
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक ; राहुल गांधी यांचा गाढव गांधी म्हणून उल्लेख

Next Post

सोलापुरात मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अन् दुसरीकडे मनीष काळजे यांच्या भावी आमदारकीची चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
Manish kalje

सोलापुरात मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अन् दुसरीकडे मनीष काळजे यांच्या भावी आमदारकीची चर्चा

ताज्या बातम्या

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974950
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group