Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तौफिक शेख – फारुक शाब्दी यांनी एकमेकांना दिला सन्मान ; महेश कोठे आडम मास्तरांनी तर एकमेकांना पाहिले पण नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 February 2024
in political
0
तौफिक शेख – फारुक शाब्दी यांनी एकमेकांना दिला सन्मान ; महेश कोठे आडम मास्तरांनी तर एकमेकांना पाहिले पण नाही
0
SHARES
966
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तौफिक शेख – फारुक शाब्दी यांनी एकमेकांना दिला सन्मान ; महेश कोठे आडम मास्तरांनी तर एकमेकांना पाहिले पण नाही

सोलापूर : राजकारणात अनेक जण एकमेकांचे शत्रु -मित्र पाहायला मिळतात. काहींचे वैचारिक मतभेद असतात तर काहीजण एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक असतात पण काही सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी एकमेकांना सन्मान हे देतानाचे चित्र पाहायला मिळते.

सोलापुरातील लोकप्रधान या न्यूज नेटवर्कचा चौथा वर्धापन दिन बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वपक्षीय नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. याच कार्यक्रमाला माजी आमदार आडम मास्तर, माजी महापौर महेश कोठे, माजी नगरसेवक तौफिक शेख, एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारुक शाब्दी, एम के फाउंडेशनचे महादेव कोगनुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

तौफिक शेख व फारूक शाब्दी यांचे वैचारिक मतभेद असतानाही त्या दोघांनी एकमेकांना सन्मान दिल्याचे पाहायला मिळाले. यात सुधीर खरटमल यांचीही मध्यस्थी दिसून आली. एकीकडे असे चित्र असताना आडम मास्तर यांना पुरस्कार दिला जात होता, तेव्हाच महेश कोठे यांचे स्टेजवर आगमन झाले पण कोठे त्या फ्रेम मध्ये गेले नाहीत, आडम खाली जात असताना कोठे आणि मास्तरांनी एकमेकांना साधे पाहिले सुद्धा नाही.

Tags: Adam masterLokpradhan newsMahesh kothePolitical news
SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! पत्नीचा केबल वायरने गळा आवळून खून ; पती स्वतः पोलिसात दाखल

Next Post

राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटलांकडून आमदार रोहित पवारांची पोलखोल ; हा तर पळणारा दादा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटलांकडून आमदार रोहित पवारांची पोलखोल ; हा तर पळणारा दादा

राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटलांकडून आमदार रोहित पवारांची पोलखोल ; हा तर पळणारा दादा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002501
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group