Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात श्रीराम हनुमानाने वेधले लक्ष ; 52 जोडप्यांच्या बांधल्या रेशीमगाठी ; पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केले कन्यादान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 December 2023
in सांस्कृतिक
0
लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात श्रीराम हनुमानाने वेधले लक्ष ; 52 जोडप्यांच्या बांधल्या रेशीमगाठी ; पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केले कन्यादान
0
SHARES
628
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 31(जिमाका):- येथील लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील 52 नव दाम्पत्यांना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार जयसिध्देश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, रोहन देशमुख, काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिवपुत्र सर्वाडकर महाराज, हरिभक्त सुधाकर महाराज इंगळे, बसवशास्त्री हिरेमठ महाराज, मोहन डांगरे, बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हयातील सर्व संत मंडळी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, हा सर्वधर्मीय विवाह सोहळा खूप चांगला असून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम केले जात आहे. याचा लाभ परिसरातील सर्व गरजू लोकांना होत आहे. यात सामाजिक जबाबदारीचे भान राखले जात आहे. आजच्या सर्व 52 नव दाम्पत्यांना पुढील चांगल्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी खासदार जय सिध्देश्वर स्वामी, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ही आमदार सुभाष देशमुख यांच्या सामाजिक कामांचे कौतुक करून सर्व धर्मीय सोहळ्यातील नव दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या विविध कामांची माहिती दिली. मागील 18 वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा घेतला जात असून आज पर्यंत 40 सोहळ्यातून 3 हजार 75 जोडप्यांचे विवाह केले असल्याचे सांगत येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्यातील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सणाप्रमाणे साजरा करा असे आवाहन केले.

प्रारंभी 52 जोडप्याचा आक्षता सोहळा झाला, त्यांनतर कन्यादान करण्यात आले.

******

Tags: #chandrakant patilLokamangal vivahSubhash Deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसच्या महाअधिवेशनाला जिल्हाध्यक्षांची दांडी ; सुरेश हसापुरेंनी सांभाळली ग्रामीणची कमान

Next Post

माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट ; भेटीमागे दडलंय काय?

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002489
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group