Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर शहराध्यक्ष पदी बिज्जू प्रधाने की सुधीर खरटमल? लवकरच होणार शिक्कामोर्तब

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 June 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोलापूर महापालिकेची जबाबदारी महेश कोठे यांना दिल्यापासून पक्षातील निष्ठावान नेत्यांना हे काहीसे पचनी पडलेल नाही. परंतु, महापालिकेत कुठे तरी सत्तेपर्यंत पोहोचायचे असेल तर कोठे शिवाय पर्याय नाही हे सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानीक नेते जाणून आहेत. त्यामुळे महेश कोठे राष्ट्रवादीत आल्यापासून काँग्रेस आणि भाजपच्या काही मोठ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

यामध्ये आमदार विजयकुमार देशमुख समर्थक बिज्जू प्रधाने, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी महापौर यु एन बेरीया यांचा समावेश आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शहराध्यक्ष भारत जाधव यांना या पदावर बरीच वर्षे झाली आहेत त्यामुळे नवीन शहराध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पदासाठी पक्षातील अनेक जण इच्छुक आहेत परंतु, आगामी महापालिकेच्या दृष्टीने महेश कोठे यांच्या सांगण्यावरूनच अध्यक्ष नेमला जाणार असल्याची माहिती आहे. कोठे यांनी सुधीर खरटमल यांच्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे केली होती पण खरटमल शहराध्यक्ष पेक्षा सोलापुर लोकसभा निवडणुकीसाठी जास्ती इच्छुक असल्याचे समजते. तशी इच्छा आहे त्यांनी नेत्यांसमोर व्यक्त केली आहे.

आता शहराध्यक्ष पदासाठी बिज्जू प्रधाने यांचे नाव समोर येत आहे. सोलापूर शहरातील पत्रा तालीम परिसरात बिज्जू प्रधाने यांनी भाजपची व्होट बँक वाढवली. भारतीय जनता पार्टीच्या बूथ यंत्रणेची चांगलीच माहिती असलेल्या प्रधाने यांचा फायदा निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पदासाठी आता प्रधाने यांच्या नावाचा विचार पक्ष करत असल्याचे माहिती समोर आली आहे.

येणाऱ्या काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसला नवा शहराध्यक्ष मिळणार असून सुधीर खरटमल की बिज्जू प्रधाने या दोघांपैकी कोणाच्या नावावर पक्ष शिक्कामोर्तब करतोय याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लागली आहे आणि शहराध्यक्ष निवडीमध्ये निश्चितच महेश कोठे हेच बाजी मारतील ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही.

SendShareTweetSend
Previous Post

सुरेशराव, सोलापूर दौऱ्यात आपल्याला भेटायला येणार, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली सुरेश पाटलांची मनधरणी

Next Post

Solapur : गांजा बाळगलेल्या आरोपीस सोलापूर न्यायालयातून जामीन मंजुर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : गांजा बाळगलेल्या आरोपीस सोलापूर न्यायालयातून जामीन मंजुर

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996466
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group