Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुरेशराव, सोलापूर दौऱ्यात आपल्याला भेटायला येणार, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली सुरेश पाटलांची मनधरणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 June 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या काय चाललंय हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. माजी शहराध्यक्ष अशोक निम्बर्गी यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर भाजपातील काही नाराज ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सुद्धा पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच मंगळवारी  भारतीय जनता पार्टीचे जुने आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी कार्यकर्ते व मित्र परिवारांचा स्नेह मेळावा घेऊन,पक्षात होत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे पक्षात राहायचे की नाही? यावर चर्चा केली होती.

 दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष नरोटे आणि अशोक निम्बर्गी तसेच राष्ट्रवादीचे किसन जाधव यासह बिजू प्रधाने यांनीही सुरेश पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले. सुरेश पाटील यांचीच चर्चा मंगळवार आणि आज बुधवारी दिवशभर प्रसार माध्यम व नागरिकांमध्ये होती, सुरेश पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सुरेश पाटलांच्या प्रसार माध्यमातील बातम्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत गेल्या त्याचबरोबर सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी ही त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर अक्कलकोट दौरा संपवून पुण्याकडे निघत असताना, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी सुरेश पाटलांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व त्यांना आपण पार्टी सोडण्याचा विचार देखील मनात आणायचा नाही म्हणत, पार्टी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असून आपणास काही अडचण असल्यास आपण थेट स्वतः मला किंवा आमदार सुभाष देशमुख किंवा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी चर्चा करा व मी सोलापूर दौऱ्यावर येणार असून मी आपल्या व प्रा.अशोक निंबर्गी  यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा करणार असल्याचे बोलताना सांगितले. 

सुरेश पाटलांशी बोलताना ते हे देखील म्हणाले की, आपल्या पार्टीत जुन्या लोकांवर मी अजिबात अन्याय होऊ देणार नाही, इतर पक्षात जायचा विचार देखील आपण डोक्यात आणू नका अशी विनंती बावनकुळे यांनी केल्याचे समजते.

यावेळी चर्चा करताना सुरेश पाटलांनी देखील त्यांना गेल्या 7 ते 8 वर्षात पक्षात होत असलेल्या त्रासाबाबत व त्यांना मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत सविस्तर माहिती देत, आपली भेट होई पर्यंत मी इतर पक्षात प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय घेणारं नसल्याचे वचन त्यांनी  दिल्याचे सांगण्यात आले.

आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी व भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी दूरध्वनी वरून संपर्क करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक नेत्यांनी कोणताही संपर्क केला नसल्याचे सुरेश पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील जोशी गल्लीत गांजा विक्री करताना तरुणाला पकडले

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर शहराध्यक्ष पदी बिज्जू प्रधाने की सुधीर खरटमल? लवकरच होणार शिक्कामोर्तब

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर शहराध्यक्ष पदी बिज्जू प्रधाने की सुधीर खरटमल? लवकरच होणार शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996463
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group