Wednesday, June 25, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या रामवाडीत ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धा ; 51 हजाराचे बक्षीस ; सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून आयोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 December 2023
in Sports
0
सोलापूरच्या रामवाडीत ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धा ; 51 हजाराचे बक्षीस ; सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून आयोजन
0
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सोनिया गांधी व अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी मध्ये 22 ते 24 डिसेंबर रोजी ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धा जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सहकार्याने स्पर्धा होत आहे अशी माहिती संयोजक सोलापूर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिली.

सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने युथ आयकॉन फेस्टिवल कार्यक्रमांमध्ये महिनाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. फेस्टिवलचाच एक भाग म्हणून  कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये लाखोंचे रोख पारितोषक व चषक,आकर्षक बक्षीस ठेवलेले आहे.रोख पारितोषक अनुक्रमे 51 हजार, 31 हजार, 11 हजार असून हे सर्व सुरेश हसापुरे यांच्या मार्फत देण्यात येणार आहेत. ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण 150 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये सहा संघ मालकांना 72 खेळाडू देण्यात आले. स्पर्धा तीन दिवस डे नाईट असून ही स्पर्धा महानगरपालिका शाळा, रामवाडी मैदान सोलापूर मॅटवर खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेचे उदघाटन दि 22 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, प्रशासकीय अधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच बक्षीस वितरण समारंभ 24 डिसेंबर 2023 सायंकाळी 7.00 वाजता आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व इतर मान्यवरांच्या यांच्या उपस्थित होणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत नियोजन समिती प्रमुख शिवशरण नुला, गोपाल दोडमनी, गणेश ढाळे, चंद्रकांत नाईक, धीरज खंदारे उपस्थित होते.

Tags: MLA praniti ShindePro Kabaddi
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरचे खासदार भेटले पंतप्रधान नरेंद्र मोदींना ; आग्रहाचे निमंत्रण “सर, आप इस दिन सोलापूर को आईए”

Next Post

माजी नगरसेवकाचा गाळा सील ; सोलापूर महापालिकेची धडक मोहिमेत कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
माजी नगरसेवकाचा गाळा सील ; सोलापूर महापालिकेची धडक मोहिमेत कारवाई

माजी नगरसेवकाचा गाळा सील ; सोलापूर महापालिकेची धडक मोहिमेत कारवाई

ताज्या बातम्या

विधानसभा उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे यांचा ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं जंगी सत्कार

विधानसभा उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे यांचा ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं जंगी सत्कार

25 June 2025
तिकडे भाऊ अन् इकडे दादा, दोघेही स्वच्छतेचे पाईक ; आयुक्त ओंबासे यांच्या मोहिमेत सहभाग

तिकडे भाऊ अन् इकडे दादा, दोघेही स्वच्छतेचे पाईक ; आयुक्त ओंबासे यांच्या मोहिमेत सहभाग

24 June 2025
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहरासह या गावात दारू राहणार बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहरासह या गावात दारू राहणार बंद

24 June 2025
सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

24 June 2025
भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

24 June 2025
उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची क्रेझ वाढवली !

उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची क्रेझ वाढवली !

24 June 2025
मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

23 June 2025
सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

23 June 2025

क्राईम

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

 भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात...

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

by प्रशांत कटारे
22 June 2025
0

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने...

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1777730
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group