Saturday, June 28, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विशाल जाधव यांची भाजयुमोच्या जिल्हा सचिव पदावर निवड  ; भाजपा युवा मोर्चा सोलापूर पूर्व ची कार्यकारिणी जाहीर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 December 2023
in political
0
विशाल जाधव यांची भाजयुमोच्या जिल्हा सचिव पदावर निवड  ; भाजपा युवा मोर्चा सोलापूर पूर्व ची कार्यकारिणी जाहीर
0
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशाल जाधव यांची भाजयुमोच्या जिल्हा सचिव पदावर निवड  ; भाजपा युवा मोर्चा सोलापूर पूर्व ची कार्यकारिणी जाहीर

आमदार सुभाष देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या मान्यतेने व मनिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष सुदर्शन यादव यांनी भाजपा युवा मोर्चा सोलापूर पूर्व ची कार्यकारिणी जाहीर केली.

यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातून
जिल्हा सचिव पदी विशाल जाधव, जिल्हा उपाध्यक्षपदी सर्जराव पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोपाळ सुरवसे, रवींद्र जाबळे, महेश साठे, किशोर कारडे यांच्या निवडी झाल्या आहेत.

या निवडीबद्दल पक्षनेतृत्वाचे आभार मानत
पक्षाचा विचार शेवटाच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी निष्ठेने आणि ताकदीने काम करून दिलेली जबाबदारीला आणि पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही या युवा पदाधिकाऱ्याने दिली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

नामदेवराव भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार जाहीर ; या नऊ मान्यवरांचा होणार सन्मान

Next Post

अरे व्वा ! सोलापूरचा आर्शिन कुलकर्णी खेळणार आयपीएल ; लखनऊ सुपर जायन्ट्सने विकत घेतले इतक्या लाखात

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

27 June 2025
पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

27 June 2025
सभापती दिलीप माने यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होतेय स्वागत

सभापती दिलीप माने यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होतेय स्वागत

27 June 2025
‘सांगा सिईओ’ आम्ही खायचे काय? NHM च्या हजारों कर्मचाऱ्यांचा झेडपीत ठिय्या

‘सांगा सिईओ’ आम्ही खायचे काय? NHM च्या हजारों कर्मचाऱ्यांचा झेडपीत ठिय्या

27 June 2025
राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

27 June 2025
म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार…

म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार…

26 June 2025
२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

26 June 2025
ब्रेकिंग ! सोलापुरात भाजपला धक्का ; शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित

ब्रेकिंग ! सोलापुरात भाजपला धक्का ; शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित

25 June 2025

क्राईम

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

 भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1786993
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group