Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात जरीया फाउंडेशनने साजरा केला अल्पसंख्यांक हक्क दिन ; तब्बल 15 हजार विद्यार्थ्यांना वाटल्या वह्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 December 2023
in Social
0
सोलापुरात जरीया फाउंडेशनने साजरा केला अल्पसंख्यांक हक्क दिन ; तब्बल 15 हजार विद्यार्थ्यांना वाटल्या वह्या
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जरिया फाउंडेशनच्या वतीने “अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त” व सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त 15,000 वह्या वाटपाचा कार्यक्रम 18 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर शहरातील सोशल प्राथमिक शाळा, सोशल हायस्कूल, पानगल हायस्कूल, कमरूनिसा गर्ल्स हायस्कूल, विडी घरकुल येथील सोशल हायस्कूल, तसेच बागवान नगर येथील फैसल स्कूल येथे शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी पानगल हायस्कूलचे मुख्याध्यापक हारून रशीद बागवान आणि सोशल हायस्कूलचे मुख्याध्यापक असिफ इक्बाल यांनी अल्पसंख्यांक हक्क दिन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच जरीया फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष नजीब शेख यांनी अल्पसंख्यांक आणि समाज उपयोगी उपक्रम राबविणार असे सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी कमरूनिसा गर्ल्स हायस्कूल महम्मद अली, मनपा शाळेचे इम्रान पठाण, सोशल हायस्कूलचे रसूल चौधरी, घरकुल येथील सोशल हायस्कूलचे धोठेघर उपस्थित होते. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इफ्तेकार तुळजापुरे, अजहर हरकारे,हाजी माज कामले, अल्ताफ बागवान साबीर पिरजादे, हाजी रब्बानी कुरेशी,तसेच जरीया फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठे परिश्रम घेतले.

Tags: जरीया फाउंडेशनसोलापूर न्यूज
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात सोन्या वळूचे आकर्षण राहणार ; होम मैदानावर झाले भूमिपूजन

Next Post

नामदेवराव भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार जाहीर ; या नऊ मान्यवरांचा होणार सन्मान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
नामदेवराव भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार जाहीर ; या नऊ मान्यवरांचा होणार सन्मान

नामदेवराव भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार जाहीर ; या नऊ मान्यवरांचा होणार सन्मान

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979133
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group