Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षाना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची थेट ऑफर ; उमेश पाटील नक्की काय म्हणाले नक्की पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 December 2023
in political, solapur
0
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षाना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची थेट ऑफर ; उमेश पाटील नक्की काय म्हणाले नक्की पहा
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब बंडगर मामा यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, रामप्पा चिवडशेट्टी त्यांच्या सहर्ष सोलापुरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेश पाटील यांनी भाषण करताना बाळासाहेब बनकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारणावर भाष्य करताना राज्यात कोण कुठे सत्तेसाठी जाईल भविष्यात काय होईल हे कधीही सांगता येणार नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांवर ही त्यांनी भाष्य केले.

सगळीकडे भाजप भुईसपाट होऊन काँग्रेस येईल अशी शक्यता होती परंतु तेलंगणा सोडली की कुठेही काँग्रेसला विजय मिळाला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे भविष्यात प्रणिती शिंदे या लोकसभेला गेल्यास शहर मध्य मतदारसंघ रिकामा होईल ती जागा भरली पाहिजे. तीन पक्षाच्या युतीमध्ये शहर मध्य आम्हाला सुटेल. काँग्रेस पक्ष हा दिल्लीतून चालतो त्यांना काय माहित स्थानिक पातळीवर कोण किती काम करते असे म्हणून चेतन नरोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर दिली तसेच त्यांच्या पक्ष निष्ठेचेही कौतुक केले.. यावेळी उमेश पाटील नक्की काय म्हणाले पहा हा व्हिडिओ..

Tags: Ajit PawarChetan naroteMLA praniti ShindeSolapur congressUmesh Patil
SendShareTweetSend
Previous Post

‘रे नगर’च्या 15 हजार घरकुलांचे होणार पंतप्रधानांच्या हस्ते वितरण ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा

Next Post

महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी महत्वाची बातमी ; सोलापूरचे वसीम बुऱ्हाण करणार सीएम – डेप्युटी यांच्याकडे करणार ही मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी महत्वाची बातमी ; सोलापूरचे वसीम बुऱ्हाण करणार सीएम – डेप्युटी यांच्याकडे करणार ही मागणी

महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी महत्वाची बातमी ; सोलापूरचे वसीम बुऱ्हाण करणार सीएम - डेप्युटी यांच्याकडे करणार ही मागणी

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998152
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group