Saturday, July 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या आनंद गोसकी यांच्या प्रयत्नाला यश ; वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांनी वनसंरक्षण पद भरती साठी वाढवली मुदत ; वाचा हि बातमी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 July 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वनरक्षक पदाच्याभरतीसाठी सर्वर डाउन EWS व नाॅनक्रीमिलीयर मिळत नसल्याने  मुदतवाढ करण्यासाठी वनमंञी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आनंद गोसकी यांनी केली मागणी केली होती. गोसकी यांच्या मागणीला यश आल्यावर सर्व स्तरावर गोसकी यांचे कौतुक होत आहे.

अनेक युवक वनरक्षक पदाच्या भरतीसाठी शेवटची तारीख 30/06/2023 पर्यंत  शेवटची मुदत दिली होती परंतू  सोलापूरातील व ईतर भागातील  युवक मोठ्या प्रमाणात शेवटची तारीख जवळ आल्याने तहसिल कार्यालय येथे विविध प्रमाणपञासाठी  युवक खेटे घालत होते परंतू टेक्निकल प्राॅब्लेम असल्याने सर्वर डाउन असल्याचे तहसिल कार्यालयातुन EWS व नाॅनक्रिमिलीयर दाखल मिळत नसल्याने ईच्छुक  विद्यार्थांचे नुकसान होता कामानये म्हणून  थेट भाजपचे कार्यकर्ते आनंद गोसकी यांनी वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांना वनरक्षक भरतीची मुदत वाढवावी असे आग्रह केला होता.

सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत आनंद गोसकी यांच्या प्रयत्नाला यश आल्याने सर्व स्तरावर ईच्छुकांकडुन कौतुक होत आहे  वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांनी मुदत   वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आनंद गोसकी यांना सांगितले होत गोसकी यांच्या प्रयत्नाला यश आल्याने मुनगंटीवार यांचे ही आभार मानले. दिनांक 03/जुलै 2023 पर्यंत मुदत वाढ करण्यात आल्याचे उपवनसंरक्षक नागपूर यांच्याकडुन जाहिर सुचना देण्यात आल्याचे वनमंञी कार्यालयातुन  माहिती दिल्याचे गोसकी यांनी सांगितले  आज दिनांक 30 जूनला जाहिर सुचना पञ काढण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! चार हजाराची लाच मागणाऱ्या सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाविरोधात गुन्हा

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सर्व योजना आता एका क्लिकवर ; विकसित केला क्यूआर कोड ; कृषि दिनी लॉन्च

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सर्व योजना आता एका क्लिकवर ; विकसित केला क्यूआर कोड ; कृषि दिनी लॉन्च

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986522
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group