Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अजित पवार राज्यात उपमुख्यमंत्री ; सोलापूर शहर जिल्ह्यात झाला मुसळधार पाऊस ; हा योगायोग की दादांचा पायगुण?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 July 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्यामध्ये आणखी एक मोठा राजकीय भूकंप रविवार दिनांक 2 जुलै रोजी सर्वांना पाहायला मिळाला. अनेकांना हे खरं असं वाटलंच नाही. कारण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून आपल्या समर्थक आमदारांच्या संख्येसह सरकारमध्ये ते सामील झाले आहेत आणि विशेष म्हणजे स्वतः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली  त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांना  मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.

 रविवारचा दिवस होता, दुपारी दोन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही एकच चर्चा ऐकण्यास मिळाली. अनेकांनी यावर जोरदार अशी टीका केली आहे. नक्की विश्वास कोणावर ठेवायचा? ही कसली राजनीति? काय चालले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात? असे अनेक प्रश्न लोक आता एकमेकांना विचारू लागले आहेत.

एकीकडे राज्यांमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर दुसरीकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यातील हा दुसरा मोठा पाऊस झाला. 24 जुन रोजी सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाळ्यातील पहिला मोठा पाऊस झाला होता. त्यानंतर बरोबर दहा दिवसानंतर रविवारी सायंकाळी सातच्या नंतर शहरांमध्ये मोठा पाऊस झाला तर जिल्ह्याच्या काही भागात सायंकाळी चार नंतर पावसाला सुरुवात झाली. साडेसातच्या सुमारास मात्र पावसाने जोर धरला.

सोलापूर तुळजापूर रोडवर हगलूर, उळे, तामलवाडी, सुरतगाव या भागात मात्र जोरदार सरी कोसळल्या. सुरतगाव मध्ये तर साडेतीनला सुरू झालेला पाऊस साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता सुमारे एक तास अतिशय मुसळधार असा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत महिनाभरात दुसरा पाऊस झाल्याने आता खरीप पेरण्याला वेग येणार असल्याचे चित्र दिसून येईल. 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच त्याच दिवशी दुपारनंतर सर्वत्र जोरदार पाऊस झाला. हा नक्की योगायोग म्हणावा की अजित पवार यांचा पायगुण अशी ही मजेदार चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे..

SendShareTweetSend
Previous Post

अजित पवारांचे उमेश पाटील यांनी केले समर्थन ; म्हणाले, ही तर राज्याची गरज होती, शरद पवारांनी…..

Next Post

ब्रेकिंग : सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979015
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group